South East Central Railway Bharti 2023 : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर येथे विविध पदांवर भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 जुलै 2023 आहे.
पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
रिक्त पदाचा तपशील :
नागपूर विभाग
1) फिटर 62
2) कारपेंटर 30
3) वेल्डर 14
4) COPA 117
5) इलेक्ट्रिशियन 206
6) स्टेनोग्राफर (इंग्रजी)/सेक्रेटरिअल असिस्टंट 20
7) स्टेनोग्राफर (हिंदी) 10
8) प्लंबर 22
9) पेंटर 32
10) वायरमन 40
11) इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक 12
12) डीझेल मेकॅनिक 75
13) उपहोलस्टेरेर (ट्रिमर) 02
14) मशीनिस्ट 34
15) टर्नर 05
16) डेंटल लॅब टेक्निशियन 01
17) हॉस्पिटल वेस्ट मॅनेजमेंट टेक्निशियन 01
18) हेल्थ सॅनिटरी इंस्पेक्टर 01
19) गॅस कटर 04
20) केबल जॉइंटर 20
मोतीबाग वर्कशॉप
1) फिटर 29
2) वेल्डर 08
3) कारपेंटर 10
4) पेंटर 10
5) टर्नर 04
6) सेक्रेटरिअल प्रॅक्टिस 03
शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI
वयाची अट: 06 जून 2023 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
नोकरी ठिकाण: नागपूर
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 जुलै 2023 (11:59 PM)
अधिकृत संकेतस्थळ : https://secr.indianrailways.gov.in/