⁠
Jobs

दक्षिण पूर्व रेल्वेत 1785 जागांसाठी भरती ; 10वी+ITI पास उमेदवारांना संधी

South Eastern Railway Bharti 2023 दक्षिण पूर्व रेल्वेमध्ये भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 डिसेंबर 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : 1785
रिक्त पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI-NCVT
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जानेवारी 2024 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : जनरल/ओबीसी/₹100/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]
नोकरी ठिकाण: कोलकत्ता (पश्चिम बंगाल)
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 डिसेंबर 2023 (05:00 PM)

अधिकृत संकेतस्थळ : www.rrcser.co.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Related Articles

Back to top button