⁠  ⁠

साऊथ इंडियन बँकेत विविध पदांच्या ५१ जागा

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

एकूण जागा : ५१

पदांचे नाव & शैक्षणिक पात्रता :

१) प्रोबेशनरी ऑफिसर (कायदेशीर)/ Probationary Officer (Legal) १०
शैक्षणिक पात्रता :
०१) किमान ६०% गुण एलएलबी मध्ये पदवी ०२) ०५ वर्षे अनुभव.

२) ऑफिसर कलेक्शन अँड रिकव्हरी/ Officer Collection and Recovery ०४
शैक्षणिक पात्रता
: ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेत पदवी ०२) ०६ वर्षे अनुभव.

३) हेड/ Head ०१
शैक्षणिक पात्रता :
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेत पदवी ०२) १५ वर्षे अनुभव.

४) रीजनल सेल्स मॅनेजर/ Regional Sales Manager ०९
शैक्षणिक पात्रता :
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेत पदवी ०२) १० वर्षे अनुभव.

५) हेड – एनआर अ‍ॅक्विझिशन/ Head – NR Acquisition ०१
शैक्षणिक पात्रता :
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेत पदवी ०२) १५ वर्षे अनुभव.

६) हेड-रिलेशनशिप मॅनेजर/ Head – Relationship Manage ०४
शैक्षणिक पात्रता :
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेत पदवी ०२) १० वर्षे अनुभव.

७) हेड- पीओएस/ Head – POS ०१
शैक्षणिक पात्रता :
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेत पदवी ०२) १२ वर्षे अनुभव.

८) हेड-प्रॉडक्ट एंड सर्व्हिस/ Head – Product and Service ०१
शैक्षणिक पात्रता :
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेत पदवी ०२) ०७ वर्षे अनुभव.

९) प्रॉडक्ट सेल्स मॅनेजर/ Product Sales Manager २०
शैक्षणिक पात्रता :
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेत पदवी ०२) ०३ वर्षे अनुभव.

वयोमर्यादा :
पद क्र.1: – २८ वर्षे
पद क्र.2: – ३५ वर्षे
पद क्र.3: – ५० वर्षे
पद क्र.4: – ५० वर्षे
पद क्र.5: ५० वर्षे
पद क्र.६: ५० वर्षे
पद क्र.७: ४५ वर्षे
पद क्र.८: ४० वर्षे
पद क्र.९: ३५ वर्षे

परीक्षा फी : ८००/-

अर्ज पद्धती – ऑनलाईन

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 8 फेब्रुवारी 2021

अधिकृत वेबसाईट – www.southindianbank.com

नोटिफिकेशन पाहण्यासाठी (Notification) : पाहा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

Share This Article