साउथ इंडियन बँकेत विविध पदांसाठी भरती, पदवीधरांना उत्तम संधी..

Published On: ऑगस्ट 5, 2022
Follow Us
South Indian Bank Recruitment 202

South Indian Bank Recruitment 2022: साउथ इंडियन बँकेत विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2022 आहे.

एकूण जागा : पद संख्या तूर्तास निर्दिष्ट नाही

पदाचे नाव:

रिलेशनशिप मॅनेजर – फायनांशियल इंस्टीट्यूशन ग्रुप
शैक्षणिक पात्रता : (i) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी किंवा CA  (ii) 04 वर्षे अनुभव

डीलर – डेरिव्हेटिव्ह्ज
शैक्षणिक पात्रता : (i) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) 04 वर्षे अनुभव

रिलेशनशिप मॅनेजर – CSGL & DCM
शैक्षणिक पात्रता : i) 60% गुणांसह MBA किंवा CA/CFA  (ii) 02 वर्षे अनुभव

नोकरी ठिकाण : मुंबई/संपूर्ण भारत

वयोमर्यादा: 40 वर्षांपर्यंत 

अर्ज पद्धती : ऑनलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 ऑगस्ट 2022

परीक्षा फी: 100/-

अधिकृत संकेतस्थळ : www.southindianbank.com/

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now