South Indian Bank Recruitment 2025 : साउथ इंडियन बँकेत विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. पदानुसार अर्ज करण्याची तारीख वेगवेगळी आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 आणि 16 ऑक्टोबर 2025 निश्चित करण्यात आली.
एकूण रिक्त जागा :-पद संख्या नमूद नाही
रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | ज्युनियर ऑफिसर (बिझनेस प्रमोशन ऑफिसर) | — |
| 2 | सिनिअर अॅनालिस्ट कम डेटा सायंटिस्ट | — |
पद क्र.1: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) अर्थशास्त्र/ सांख्यिकी/ ऑपरेशन्स रिसर्च/गणित/ अभियांत्रिकी/ व्यवसायात भर या विषयात पदव्युत्तर पदवी किंवा अभियांत्रिकीमध्ये पदवी. (ii) 07 वर्षे अनुभव
वयोमर्यादा :
पद क्र.1: 30 सप्टेंबर 2025 रोजी 30 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट]
पद क्र.2: 31 ऑगस्ट 2025 रोजी 45 वर्षांपर्यंत
परीक्षा फी : फी नाही
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख (पद क्र.1): 15 ऑक्टोबर 2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख (पद क्र.2): 16 ऑक्टोबर 2025
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
महत्वाच्या लिंक्स:
| Important Links | |
| जाहिरात (PDF) | पद क्र.1: Click Here |
| पद क्र.2: Click Here | |
| Online अर्ज | Apply Online |
| अधिकृत वेबसाइट | Click Here |







