⁠
Jobs

Southern Railway दक्षिणी रेल्वत दहावी, बारावी उत्तीर्णांसाठी नोकरी संधी

दक्षिणी रेल्वेमध्ये विविध पदांच्या ३८ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ मे २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण जागा : ३८

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) लॅब असिस्टंट/ Lab Assistant ०६
शैक्षणिक पात्रता : १२ वी परीक्षा उत्तीर्ण (१०+२) सह विज्ञान प्लस डीएमएलटी

२) हॉस्पिटल असिस्टंट/ Hospital Assistant १६
शैक्षणिक पात्रता : दहावी परीक्षा उत्तीर्ण आयसीयू / डायलिसिस युनिट मध्ये अनुभव

३) हाऊस कीपिंग असिस्टंट्स/ House Keeping Assistants १६
शैक्षणिक पात्रता : दहावी परीक्षा उत्तीर्ण

वयोमर्यादा : ०१ मे २०२१ रोजी १८ वर्षे ते ३३ वर्षापर्यंत.

परीक्षा शुल्क: शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : १८,०००/- रुपये ते २१,७००/- रुपये.

नोकरी ठिकाण : चेन्नई विभाग

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : २१ मे २०२१

अधिकृत संकेतस्थळ : www.sr.indianrailways.gov.in

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Related Articles

Back to top button