⁠  ⁠

SPMCIL : सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये विविध पदांसाठी भरती

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

SPMCIL Recruitment 2024 : भारत सरकारची एक मोठी कंपनी सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (SPMCIL) मध्ये भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ नोव्हेंबर २०२४ आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
एकूण रिक्त जागा : २३

रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :
1) डेप्युटी मॅनेजर (IT) ॲप्लिकेशन डेव्हलपर – 2 पदे
2) डेप्युटी मॅनेजर (IT) सायबर सिक्युरिटी – 1 पद
3) डेप्युटी मॅनेजर (IT) ओपन सोर्स ॲप्लिकेशन डेव्हलपर – 1 पोस्ट
4) सहाय्यक व्यवस्थापक (F&A) – 10 पदे
5) असिस्टंट मॅनेजर (HR) – 6 पदे
6) असिस्टंट मॅनेजर (मटेरियल मॅनेजमेंट) – 1 पद
7) सहाय्यक व्यवस्थापक (IT) – 1 पद
8) सहाय्यक व्यवस्थापक (कायदेशीर) – 1 पद

शैक्षणिक पात्रता :
अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी BE/B.Tech/Personal Management/IR/MSW/इंजिनियरिंग/लॉ. इ. मेकॅनिकल इलेक्ट्रिकल, पेपर टेक्नोलॉजी / इलेक्ट्रॉनिक्स / प्रिंटिंग टेक्नोलॉजीमध्ये पदवी प्राप्त केलेली असावी. याबाबत अधिक माहितीसाठी तुम्ही अधिसूचना तपासू शकता.

वयोमर्यादा : या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ३५ वर्ष असावी. तर राखीव प्रवर्गासाठी वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.
परीक्षा फी : General/OBC/EWS ६०० रुपये, ( SC/ST/PWD साठी २०० रुपये)
पगार : या नोकरीसाठी उमेदवारांना ५०,००० ते १,४०,००० रुपये पगार मिळणार आहे.
निवड पद्धत : या नोकरीसाठी उमेदवारांची निवड ऑनलाइन परीक्षा आणि मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : २४ नोव्हेंबर २०२४
अधिकृत संकेतस्थळ : www.spmcil.com
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article