सशस्त्र सीमा बल (SSB) ने काही रिक्त पदे भरण्यासाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार ज्यांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे ते SSB च्या अधिकृत वेबसाइट ssbrectt.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर आहे.
एकूण जागा : ३९९
पदाचे नाव : कॉन्स्टेबल (जनरल ड्यूटी)
शैक्षणिक पात्रता : उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून दहावीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. सोबतच Sports Qualification
वयोमर्यादा : उमेदवारांची वयोमर्यादा 18 ते 23 वर्षांच्या दरम्यान असावी.
अर्ज फी : उमेदवारांना अर्ज फी म्हणून 100 रुपये भरावे लागतील.
इतका पगार मिळेल :
उमेदवारांना 7 व्या CPC नुसार वेतन स्तर 3 च्या अंतर्गत वेतन मिळेल. 21700 ते रु. 69100 व इतर भत्ते दिले जातील.
निवड पद्धती :
चाचणीसाठी उमेदवारांची शॉर्टलिस्टिंग
क्रीडा चाचणी
लेखी परीक्षा
दस्तऐवज सत्यापन
वैद्यकीय तपासणी
अधिकृत वेबसाईट : ssbrectt.gov.in
भरतीची जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा