स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत 17727 जागांसाठी महाभरती (मुदतवाढ)
SSC CGL Recruitment 2024 सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींसाठी खुशखबर आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत तब्बल 17 हजार 727 जागांसाठी महाभरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना नुकतीच जारी झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जुलै 2024 27 जुलै 2024 (11:00 PM) आहे.
एकूण रिक्त जागा : 17727
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) असिस्टंट सेक्शन ऑफिसर
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी.
2) असिस्टंट/असिस्टंट सेक्शन ऑफिसर
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी.
3) इस्पेक्टर ऑफ इनकम टॅक्स
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी.
4) इन्स्पेक्टर
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी.
5) असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी.
6) सब इंस्पेक्टर
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी.
7) एक्झिक्युटिव असिस्टंट
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी.
8) रिसर्च असिस्टंट
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी.
9) डिविजनल अकाउंटेंट
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी.
10) सब इंस्पेक्टर (CBI)
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी.
11) सब इंस्पेक्टर/जुनियर इंटेलिजन्स ऑफिसर
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी.
12) कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी
शैक्षणिक पात्रता : पदवी व 12वीत गणितामध्ये किमान 60% गुण किंवा सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी.
13) ऑडिटर
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी.
14) अकाउंटेंट
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी.
15) अकाउंटेंट /ज्युनियर अकाउंटेंट
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी.
16) पोस्टल असिस्टंट / सॉर्टिंग असिस्टंट
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी.
17) वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / उच्च श्रेणी लिपिक
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी.
18) सिनियर एडमिन असिस्टंट
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी.
19) कर सहाय्यक
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी.
20) सब-इस्पेक्टर (NIA)
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 ऑगस्ट 2024 रोजी,18 ते 32 वर्षे
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/₹100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
पगार : 25,500/- ते 1,42,400/- पर्यंत (पदांनुसार पगार वेगवेगळा आहेत)
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 जुलै 2024 27 जुलै 2024 (11:00 PM)
Tier I परीक्षा: सप्टेंबर/ऑक्टोबर 2024
Tier II परीक्षा: डिसेंबर 2024
अधिकृत संकेतस्थळ : https://ssc.gov.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा