---Advertisement---

तरुणांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! SSC मार्फत 14,582 जागांसाठी महाभरती सुरु

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

SSC CGL Recruitment 2025 : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 जुलै 2025 (11:00 PM) आहे. SSC CGL Bharti 2025
एकूण जागा : 14582

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) असिस्टंट सेक्शन ऑफिसर
शैक्षणिक पात्रता :
कोणत्याही शाखेतील पदवी.
2) असिस्टंट/असिस्टंट सेक्शन ऑफिसर
शैक्षणिक पात्रता
: कोणत्याही शाखेतील पदवी.
3) इंस्पेक्टर ऑफ इनकम टॅक्स
शैक्षणिक पात्रता :
कोणत्याही शाखेतील पदवी.
4) इंस्पेक्टर
शैक्षणिक पात्रता :
कोणत्याही शाखेतील पदवी.
5) असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर
शैक्षणिक पात्रता :
कोणत्याही शाखेतील पदवी.
6) सब इंस्पेक्टर
शैक्षणिक पात्रता :
कोणत्याही शाखेतील पदवी.
7) सेक्शन हेड
शैक्षणिक पात्रता :
कोणत्याही शाखेतील पदवी.

---Advertisement---

8) एक्झिक्युटिव असिस्टंट
शैक्षणिक पात्रता :
कोणत्याही शाखेतील पदवी.
9) रिसर्च असिस्टंट
शैक्षणिक पात्रता :
कोणत्याही शाखेतील पदवी.
10) डिविजनल अकाउंटेंट
शैक्षणिक पात्रता :
कोणत्याही शाखेतील पदवी.
11) सब इंस्पेक्टर/ज्युनियर इंटेलिजेंस ऑफिसर
शैक्षणिक पात्रता :
कोणत्याही शाखेतील पदवी.
12) ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर
शैक्षणिक पात्रता :
कोणत्याही शाखेतील पदवी व 12वीत गणितामध्ये किमान 60% गुण किंवा सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी.
13) स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टीगेटर ग्रेड-II
शैक्षणिक पात्रता : :
सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी.
14) ऑफिस सुपरिंटेंडेंट
शैक्षणिक पात्रता :
कोणत्याही शाखेतील पदवी.
15) ऑडिटर
शैक्षणिक पात्रता :
कोणत्याही शाखेतील पदवी.

16) अकाउंटेंट
शैक्षणिक पात्रता :
कोणत्याही शाखेतील पदवी.
17) अकाउंटेंट /ज्युनियर अकाउंटेंट
शैक्षणिक पात्रता :
कोणत्याही शाखेतील पदवी.
18) पोस्टल असिस्टंट / सॉर्टिंग असिस्टंट
शैक्षणिक पात्रता :
कोणत्याही शाखेतील पदवी.
19) वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / उच्च श्रेणी लिपिक
शैक्षणिक पात्रता :
कोणत्याही शाखेतील पदवी.
20) सिनियर एडमिन असिस्टंट
शैक्षणिक पात्रता
: कोणत्याही शाखेतील पदवी.
21) टॅक्स असिस्टंट
शैक्षणिक पात्रता
: कोणत्याही शाखेतील पदवी.
22) सब-इंस्पेक्टर (NIA)
शैक्षणिक पात्रता :
कोणत्याही शाखेतील पदवी.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 01 ऑगस्ट 2025 रोजी, 18 ते 32 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/₹100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
पगार : 25,500/- ते 1,42,400/- (पदांनुसार पगार वेगवेगळा आहे)
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 जुलै 2025 (11:00 PM)
परीक्षा (Tier I): 13 ते 30 ऑगस्ट 2025
परीक्षा (Tier II): डिसेंबर 2025
अधिकृत संकेतस्थळ : ssc.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now