⁠  ⁠

SSC मार्फत 1876 जागांसाठी नवीन भरती ; पदवीधरांसाठी नोकरीची संधी..

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

SSC CPO Bharti 2023 स्टाफ सिलेक्शन कमिशन (Staff Selection Commission) मार्फत नवीन भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली असून यासाठी पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 ऑगस्ट 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : 1876

रिक्त पदाचे नाव :
1) दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (कार्यकारी) – (पुरुष) 109
2) दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (कार्यकारी) – (महिला) 53
3) CAPF मधील उपनिरीक्षक (GD) 1714

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील बॅचलर पदवी.
दिल्ली पोलिसांमध्ये उपनिरीक्षक (कार्यकारी) (केवळ पुरुष) – शारीरिक सहनशक्ती आणि मानक चाचण्यांसाठी निश्चित केलेल्या तारखेनुसार LMV (मोटर सायकल आणि कार) साठी वैध ड्रायव्हिंग परवाना.

वयाची अट: 01 ऑगस्ट 2023 रोजी 20 ते 25 वर्षे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/₹100/- [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]
पगार – रु. 35400-112400/- (पे स्तर 6) (मूळ वेतनाव्यतिरिक्त, उमेदवारांना इतर भत्ते आणि फायदे देखील दिले जातात)

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 ऑगस्ट 2023 (11:00 PM)
अधिकृत संकेतस्थळ : ssc.nic.in

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article