स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 4187 जागांसाठी नवीन मेगाभरती ; पदवीधरांना संधी
SSC Bharti 2024 : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 मार्च 2024 आहे. SSC CPO Recruitment 2024
एकूण रिक्त जागा : 4187
रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या
1) दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (Exe.) – (पुरुष) -125
2) दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (Exe.) – (महिला) -61
3) CAPF मधील उपनिरीक्षक (GD) – 4001
शैक्षणिक पात्रता: पदवीधर.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 ऑगस्ट 2024 रोजी 20 ते 25 वर्षे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/₹100/- [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]
पगार : 35,400/- ते 1,12,400/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 मार्च 2024 (11:00 PM)
परीक्षा (CBT): 09, 10 & 13 मे 2024
अधिकृत संकेतस्थळ : https://ssc.nic.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा