SSC GD : स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत 39,481 जागांसाठी नवीन महाभरती; पात्रता फक्त 10वी पास

Published On: सप्टेंबर 6, 2024
Follow Us

10वी पास असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत (SSC GD Recruitment) विविध पदांसाठी नवीन महाभरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी झाली आहे. त्यानुसार इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ५ सप्टेंबर पासून सुरु झाली आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑक्टोबर 2024 आहे. SSC GD Constable Bharti 2024

एकूण रिक्त जागा : 39,481
पदाचे नाव : GD कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी)
रिक्त पदांचा तपशील आणि पदसंख्या
1) सीमा सुरक्षा दल (BSF) 15654
2) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) 7145
3) केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) 11541
4) सशस्त्र सीमा बल (SSB) 819
5) इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस (ITBP) 3017
6) आसाम रायफल्स (AR) 1248
7) सचिवालय सुरक्षा दल (SSF) 35
8) नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) 22
शैक्षणिक पात्रता: या भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार 10वी उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 23 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी ₹100/- [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]
पगार : 18000/- ते 69100/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 ऑक्टोबर 2024
परीक्षा (CBT): जानेवारी/फेब्रुवारी 2025

अधिकृत संकेतस्थळ : ssc.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now