SSC मार्फत ‘ज्युनियर इंजिनिअर’ पदाच्या 1300+ जागांसाठी नवीन भरती

Published On: जुलै 27, 2023
Follow Us

SSC JE Bharti 2023 स्टाफ सिलेक्शन कमिशन (Staff Selection Commission) मार्फत ‘ज्युनियर इंजिनिअर’ पदांसाठी मोठी भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची त तारीख 16 ऑगस्ट 2023 आहे. SSC JE Recruitment 2023

एकूण रिक्त जागा : 1324

रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :
1) ज्युनिअर इंजिनियर (सिव्हिल) 1095
2) ज्युनिअर इंजिनियर (मेकॅनिकल) 31
3) ज्युनिअर इंजिनियर (इलेक्ट्रिकल) 125
4) ज्युनिअर इंजिनियर (इलेक्ट्रिकल & मेकॅनिकल) 73
शैक्षणिक पात्रता: सिव्हिल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा.

वयोमर्यादा : 01 जानेवारी 2023 रोजी 30/32 वर्षांपर्यंत [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/₹100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

अभ्यासक्रम
SSC JE 2023 परीक्षेच्या अभ्यासक्रमात प्रमुख तीन विभाग समाविष्ट आहेत:
सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्क
सामान्य जागरूकता
तांत्रिक विषय (इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल आणि स्ट्रक्चरल

पगार : निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 35400/- ते 112400/- पगार मिळेल.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 ऑगस्ट 2023 (11:00 PM)
CBT (पेपर I): ऑक्टोबर 2023

अधिकृत संकेतस्थळ : ssc.nic.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन अर्ज कारण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now