SSC JHT : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत नवीन मोठी भरती जाहीर

Published On: ऑगस्ट 23, 2023
Follow Us

SSC JHT Bharti 2023 स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांसाठी नवीन भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 सप्टेंबर 2023 आहे

एकूण रिक्त जागा : 307

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) ज्युनियर ट्रांसलेटर (CSOLS)
शैक्षणिक पात्रता :
(i) इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य (ii) हिंदी/इंग्रजी अनुवादात डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 02 वर्षे अनुभव.

2) ज्युनियर ट्रांसलेटर (Railway Board)
शैक्षणिक पात्रता
: (i) इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य (ii) हिंदी/इंग्रजी अनुवादात डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 02 वर्षे अनुभव.

3) ज्युनियर ट्रांसलेटर (AFHQ)
शैक्षणिक पात्रता :
(i) इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य (ii) हिंदी/इंग्रजी अनुवादात डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 02 वर्षे अनुभव.

4) ज्युनियर ट्रांसलेटर (JT)/ ज्युनियर हिंदी ट्रांसलेटर (JHT)
शैक्षणिक पात्रता
: (i) इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य (ii) हिंदी/इंग्रजी अनुवादात डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 02 वर्षे अनुभव.

5) सिनियर हिंदी ट्रांसलेटर
शैक्षणिक पात्रता :
(i) इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य (ii) हिंदी/इंग्रजी अनुवादात डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 03 वर्षे अनुभव.

वयाची अट: अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 01 ऑगस्ट 2023 रोजी 18 ते 30 वर्षे. [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना 100/- फी भरावी लागेल. [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
पगार :
ज्युनियर ट्रांसलेटर – 35400/- ते 112400/-
ज्युनियर ट्रांसलेटर – 35400/- ते 112400/-
ज्युनियर ट्रांसलेटर – 35400/- ते 112400/-
ज्युनियर ट्रांसलेटर (JT)/ ज्युनियर हिंदी ट्रांसलेटर – 44900/- ते 142400/-
सिनियर हिंदी ट्रांसलेटर- 44900/- ते 142400/-

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 सप्टेंबर 2023 (11:00 PM)
परीक्षा (CBT पेपर I): ऑक्टोबर 2023

अधिकृत वेबसाईट: ssc.nic.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now