SSC JHT Recruitment 2024 : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत सयुक्त हिंदी ट्रान्सलेटर परीक्षा 2024 ची अधिसूचना जारी करण्यात आलीय. त्यानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 ऑगस्ट 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 312
परीक्षेचे नाव: सयुक्त हिंदी ट्रान्सलेटर परीक्षा 2024
1) ज्युनियर हिंदी ट्रांसलेटर (JHT)/ज्युनियर ट्रांसलेटर (JT)
शैक्षणिक पात्रता: (i) इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य (ii) हिंदी/इंग्रजी अनुवादात डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 02 वर्षे अनुभव.
2) सिनियर हिंदी ट्रांसलेटर (SHT)/सिनियर ट्रांसलेटर (ST)
शैक्षणिक पात्रता: (i) इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य (ii) हिंदी/इंग्रजी अनुवादात डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 03 वर्षे अनुभव.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹100/- [SC/ST/ExSM:फी नाही]
पगार : 35,400/- ते 1,12,400/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 ऑगस्ट 2024 (11:00 PM)
परीक्षा (पेपर I): ऑक्टोबर/नोव्हेंबर 2024
अधिकृत संकेतस्थळ : https://ssc.gov.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा