---Advertisement---

SSC MTS : स्टाफ सिलेक्शन कमिशनतर्फे 1558 जागांसाठी भरती, पात्रता फक्त 10वी पास

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

SSC MTS Bharti 2023 दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी चालून आलीय. स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS & हवालदार पदांसाठी भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै 2023 आहे. SSC MTS Recruitment 2023

एकूण रिक्त जागा : 1558

---Advertisement---

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) मल्टी टास्किं स्टाफ (नॉन टेक्निकल) स्टाफ (MTS) 1198
शैक्षणिक पात्रता:
10वी उत्तीर्ण किंवा समतुल्य.

2) हवालदार (CBIC & CBN) 360
शैक्षणिक पात्रता:
10वी उत्तीर्ण किंवा समतुल्य.

वयोमर्यादा: 01 ऑगस्ट 2023 रोजी [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
MTS & हवालदार (CBN): 18 ते 25 वर्षे
हवालदार (CBIC): 18 ते 27 वर्षे

IBPS मार्फत क्लार्क पदांच्या 4045+जागांसाठी भरती सुरु

अर्ज फी
उमेदवारांना अर्ज फी म्हणून 100 रुपये भरावे लागतील. महिला उमेदवार आणि अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), अपंग व्यक्ती (PWBD) आणि माजी सैनिक (ESM) मधील उमेदवारांना शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.

निवड प्रक्रिया
संगणक आधारित चाचणी
शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET)/ शारीरिक मानक चाचणी (PST) (केवळ हवालदार पदासाठी)

पगार 2023
मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन-टेक्निकल) आणि हवालदार यांचे मूळ वेतन रु. 18000/- आणि ग्रेड पे रु. 1800/-. 7व्या वेतन आयोगानुसार, SSC MTS आणि हवालदारांसाठी इन-हँड पगार रु.च्या वेतन बँडसह 18,000/ ते 22,000/ दरमहा आहे. ५२०० – रु. 20200 जॉब पोस्ट आणि वाटप केलेले शहर यावर अवलंबून.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 जुलै 2023 (11:00 PM)

परीक्षा:
Tier-I (CBT): सप्टेंबर 2023
Tier-II (वर्णनात्मक पेपर): नंतर कळविण्यात येईल.

अधिकृत संकेतस्थळ : www.ssc.nic.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now