⁠  ⁠

Govt Job : पदवी उत्तीर्णांसाठी ‘क्लार्क’ पदाच्या 4000+ जागांसाठी मेगाभरती

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

IBPS Clerk Recruitment 2023 : पदवीधरांना क्लार्क पदावर सरकारी नोकरीची सुवर्णसंधी चालून आलीय. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (IBPS) मार्फत क्लार्क पदांसाठी भरतीची अधिसूचना संबंधित संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जुलै 2023 आहे.

एकूण रिक्त जागा – 4045+

रिक्त पदाचे नाव – क्लार्क
शैक्षणिक पात्रता : (i) कोणत्याही शाखेतील पदवी.  (ii) संगणक साक्षरता: संगणक प्रणालीमध्ये ऑपरेटिंग व कार्यरत ज्ञान अनिवार्य आहे म्हणजेच उमेदवारांनी संगणक कार्य / भाषेत प्रमाणपत्र / डिप्लोमा / पदवी असणे आवश्यक आहे / हायस्कूल / कॉलेज / संस्थामधील एक विषय म्हणून संगणक / माहिती तंत्रज्ञानाचा अभ्यास केला असावा.

वयोमर्यादा : 20 वर्षे ते 28 वर्षे
परीक्षा फी :
रु. 850/- सामान्य आणि इतरांसाठी
रु. 175/- SC/ST/PWD साठी
पगार : 29000

निवड प्रक्रिया
भरती प्रक्रिया दोन टप्प्यात होते:
प्राथमिक परीक्षा
मुख्य परीक्षा
बहुतेक प्रमुख सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये लिपिक संवर्गाच्या पदासाठी निवड होण्यासाठी विद्यार्थ्यांनी या दोन्ही परीक्षांमध्ये पात्र होणे आवश्यक आहे. येथे लक्षात घेण्यासारखी मुख्य गोष्ट म्हणजे मुख्य परीक्षेनंतर उमेदवारांच्या निवडीसाठी कोणतीही मुलाखत प्रक्रिया आवश्यक नाही. मुख्य परीक्षेच्या निकालाला 100% वेटेज दिले जाते.

SSC मार्फत 1876 जागांसाठी नवीन भरती

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख : 01 जुलै 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 जुलै 2023

पूर्व परीक्षेची तारीख – ऑगस्ट/सप्टेंबर 2023
मुख्य परीक्षेची तारीख- ऑक्टोबर, 2023
अधिकृत वेबसाईट : www.ibps.in

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article