महाराष्ट्राचा भूगोल – वने व वन्य प्राणी

Maharashtracha Bhugol vane vanya prani

Maharashtracha Bhugol – वने व वन्य प्राणीGeography of Maharashtra (WildLife) वने व वन्य प्राणी वन हे खूपच महत्वाचे जैविक नैसर्गिक संसाधन आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रदेशाचा 1/3 भाग वनाखाली असावा असे अपेक्षित आहे. महाराष्ट्रातील वन प्रकार – महाराष्ट्रात वनांचे प्रकार खालीलप्रमाणे आहेत.1) उष्ण प्रदेशीय निमसदाहरित वने2) उष्ण प्रदेशीय आर्द्र पानझडी वने3) उष्ण प्रदेशीय शुष्क पानझडी … Read more

महाराष्ट्राचा भूगोल – जलसिंचन

Maharashtracha Bhugol - Jalsinchan

Maharashtracha Bhugol (Jalsinchan)Geography of Maharashtra (Irrigation) जलसंसाधन एखादी प्रदेशातील पाण्याची उपलब्धता ही प्रदेशाच्या हवामानावर अवलंबून असते. आपल्याला पाणी पावसाचे मिळते व पर्जन्य हा वापरण्यायोग्य पाण्याचा पृथ्वीवरील एकमेव स्त्राोत आहे. पर्जन्य हा पाण्याचा स्त्राोत असला तरी पर्जन्य हे संसाधन नव्हे. पर्जन्याद्वारे मिळणारे पाणी एकत्र आणावे लागते, साठवावे लागते व नंतर ते वेगवेगळ्या गोष्टींसाठी पुरवता येते. जल … Read more

महाराष्ट्राचा भूगोल – मृदा

Maharashtracha Bugol

Maharashtracha Bhugol (Mruda) Geography of Maharashtra (Soils) प्रदेश संकल्पना प्रदेश म्हणजे काय? याचे अगदी साधे सरळ उत्तर ‘एखाद्या विस्तीर्ण क्षेत्राचा लहानसा भाग’ असे सहजपणे देता येईल. एखादे क्षेत्र जेव्हा प्रदेश म्हणून विचारात घेतले जाते तेव्हा त्यात पुढील गोष्टी असणे अपेक्षित असतात. कमीत कमी एका किंवा जास्त गुणधर्माबाबत क्षेत्रात साम्यता/एकरुपता असणे. क्षेत्रीय संलग्नता. क्षेत्रास सर्वसामान्य व्यक्तिमत्व … Read more

महाराष्ट्र दिन विशेष – संयुक्त महाराष्ट्र आंदोलन

संयुक्त महाराष्ट्र आंदोलन

1 May 1960 Maharashtra Dinvishesh – Sayukta Maharashtra Movement भाषावार प्रांतरचनेची मागणी वाढीस महाराष्ट्रातही मराठी भाषिक राज्याची मागणी करणारी संयुक्त चळवळ इ स. १९४६ पासून सुरु झाली. दि. 1 May 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. महाराष्ट्र राज्याची रचना: 1 May 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. त्यावेळी चार प्रशासकीय भाग व २६ जिल्हे महाराष्ट्रात … Read more

चालू घडामोडी २०२० : CAA – नागरिकत्व दुरुस्ती कायदा

caa law

कायद्याचा अभ्यास करणाऱ्या विध्यार्थ्यांना – “भारतीय नागरिकत्व कायदा – 1955” हा माहित आहेच. यामध्ये आता सरकारने बदल करुन “नागरिकत्व दुरुस्ती कायदा, 2019” यांची अंमबलजावणी केली आहे. या कायद्यामुळे आपल्या देशातील लोकांमध्ये खळबळ उडालेली दिसते. एवढेच नव्हे तर मोठ्या प्रमाणात आंदोलन, मोर्चे  हि निघताना आपल्याला दिसलीत. मात्र, सर्वात दु:ख दायक बातमी म्हणजे, दिल्लीमध्ये या सीएए कायद्यामुळे … Read more

भारतीय राज्यघटनेतील भाग आणि परिशिष्टे

Indian Constitution Parts

एकूण 22 भाग आणि 12 परिशिष्टेIndian Constitution – 22 Parts and 12 Schedules भाग I (कलम 1-4) : संघराज्य व त्यांचे राज्य क्षेत्रभाग II (कलम 5-11) : नागरिकत्वभाग III (कलम 12-35) : मूलभूत अधिकारभाग IV (कलम 36-51) : मार्गदर्शक तत्वेभाग IV (A) (कलम 51A) : मूलभूत कर्तव्येभाग V (कलम 52-151) : केंद्र सरकार (संघराज्य)भाग VI … Read more

राज्यसेवा पूर्व परीक्षा पुस्तक सूची Booklist : अनघा कार्ले मॅम

mpsc-rajyaseva-prelims-2020-imp-book-list

सहाय्यक कामगार आयुक्त(Class-I) अनघा कार्ले मॅम यांनी MPSC Rajyaseva Prelims 2020 परीक्षेसाठी सुचवलेली पुस्तक सूची   MPSC Rajyaseva Pre 2020 Syllabus  

भारतीय राज्यघटनेतील प्रमुख कलमे

Important articles of Indian Constitution

भारताची राज्यघटना, हे भारत देशाचे संविधान किंवा पायाभूत कायदा ( legal basis) आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत. भारतीय संविधानावर विविध पाश्चात्त्य संविधानांचा प्रभाव आहे. नोव्हेंबर २६ १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व जानेवारी २६ १९५० पासून भारताची राज्यघटना अंमलात आली. राज्यघटना इंग्रजी भाषेत असून हिची हिंदी भाषेतील प्रतही कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य आहे. भारतीय … Read more

एमपीएससी : तयारी भूगोलाची

BHUGOL

राज्यसेवा परीक्षेला अवघा एक महिना बाकी राहिला असून राज्यसेवा परीक्षेमध्ये भूगोल हा दुसर्‍या विषयांप्रमाणे अत्यंत महत्वाचा विषय आहे. या विषयाचा अभ्यास योग्य पद्धतीने व विश्‍लेषण करुन केला त कोणत्याही शाखेच्या उमेदवारांना हमखास गुण मिळवूण देणारा, असा हा विषय आहे. भूगोलाचा अभ्यासक्रम आणि मागील परीक्षांमध्ये भूगोलावर विचारले जाणारे प्रश्‍न लक्षात घेऊन भारताचा भूगोल आणि प्राकृतिक भूगोल … Read more

स्वातंत्र्योत्तर भारतातील महत्वाच्या घटना

Independent-india

पहिला भारतीय प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी १९५०, साजरा झाला. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद हे स्वतंत्र होते. (२६ जानेवारी १९५० ते १३ मे १९६२ ) भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल मोतीलाल नेहरू हे होते. (१५ ऑगस्ट १९४७ – २७ मे १९६४) स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल माऊंट बॅटन होते. स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल … Read more