खुशखबर ! आरोग्य विभागात ८ हजार ५०० पदांसाठी मेगा भरती
आरोग्य विभागात कर्मचाऱ्यांची असलेली कमतरता कोरोना काळात समोर आली. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला होता. आरोग्य यंत्रणेवरील ताण लक्षात घेता आरोग्य विभागात सुमारे सतरा हजार पदांची भरती होणार आहे. यापैकी 8 हजार 500 पदांची भरती निघणार आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली या भरतीबाबत दि. 18 जानेवारी नोकर भरतीची जाहिरात … Read more