अल्पभूधारक शेतकऱ्याच्या लेकीची प्रशासकीय अधिकारी पदावर झेप
Success Story : चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर गावची लेक शालू घरत अधिकारी झाल्याचे समजताच गावकऱ्यांनी मिरवणूक काढून फुलांचा वर्षाव केला. कारण, शेतकऱ्याच्या लेकीने प्रशासकीय अधिकारी हे पद मिळवले. ही गावासाठी अभिमानाची गोष्ट आहे. शालूचे प्राथमिक शिक्षण हे चिमूर तालुक्यातील पांढरवानी गावातील जिल्हा परीषद शाळेत झाले. तिने यानंतरचे शालेय शिक्षण नेरी येथील सरस्वती कन्या विद्यालय येथे घेतले. … Read more