‘एमपीएससी’च्या परीक्षा लवकरच जाहीर होणार ; विद्यार्थ्यांना परीक्षांसाठी वाढवून मिळणार वयोमर्यादा
२०२० वर्षी नियोजित असलेल्या ‘एमपीएससी’च्या सर्वच परीक्षा कोरोनामुळे होऊ शकल्या नाहीत. या वर्षी २१ मार्च २०२१ ला राज्य सेवेची पूर्व परीक्षा पार पडली, अनेक विद्यार्थ्यांनी हा पेपर देता आला नाही. तर ११ एप्रिल ची संयुक्त गट ब पदांची सामायिक पूर्व परीक्षा कोरोना परिस्तिथीमुळे पुढे ढकलण्यात आली या पार्श्वभूमीवर आता ‘एमपीएससी’च्या परीक्षा लवकरच जाहीर होणार असल्याचे … Read more