Thursday, May 26, 2022
  • Login
Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation
  • Home
  • Rajyaseva
  • Common Exam
  • MPSC Current Affairs
    • Daily Current Affairs
    • Monthly Current Affairs
    • Lokrajya
  • MPSC
    • Announcement
    • MPSC Advertisement
    • MPSC Exams
      • Rajyaseva
      • PSI STI ASO Combine Exam
      • Other Exams
    • Syllabus
    • Book List
    • Question Papers
    • Answer Key
  • Study Material
    • History
    • Geography
    • Indian Polity
    • Economics
    • Science
    • Current Updates
    • Government Schemes
    • Environment and Ecology
    • Samaj Sudharak
  • Inspirational
    • Article
    • Interview
    • Success Stories
    • Video
  • Jobs
Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation
No Result
View All Result
  • Home
  • Article
  • Video
  • Download
  • Lokrajya
  • MPSC Advertisement
  • Book List
  • Syllabus
  • Become a Guest Writer
  • Contact Us
  • Copyright
ADVERTISEMENT

‘एमपीएससी’च्या परीक्षा लवकरच जाहीर होणार ; विद्यार्थ्यांना परीक्षांसाठी वाढवून मिळणार वयोमर्यादा

Chetan Patil by Chetan Patil
April 19, 2021
in Announcement
0
mpsc
WhatsappFacebookTelegram

२०२० वर्षी नियोजित असलेल्या ‘एमपीएससी’च्या सर्वच परीक्षा कोरोनामुळे होऊ शकल्या नाहीत. या वर्षी २१ मार्च २०२१ ला राज्य सेवेची पूर्व परीक्षा पार पडली, अनेक विद्यार्थ्यांनी हा पेपर देता आला नाही. तर ११ एप्रिल ची संयुक्त गट ब पदांची सामायिक पूर्व परीक्षा कोरोना परिस्तिथीमुळे पुढे ढकलण्यात आली या पार्श्वभूमीवर आता ‘एमपीएससी’च्या परीक्षा लवकरच जाहीर होणार असल्याचे वृत्त दैनिक सकाळ या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आले आहे.

deepsthabha advt deepsthabha advt deepsthabha advt
ADVERTISEMENT

MPSC परीक्षांमध्ये, पोलिस उपनिरीक्षक पदासाठी (पीएसआय) खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 31 तर इतर प्रवर्गातील विद्यार्थ्यासांठी 33 वयोमर्यादा आहे. तर इतर परीक्षा व राज्य सेवेच्या पूर्व परीक्षांसाठी खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 38 वअन्य प्रवर्गातील उमेदवारांसाठी 43 वयोमर्यादा निश्‍चित करण्यात आलेली आहे. मागील वर्षीची परीक्षा अजूनही झाली नसल्याने अनेक विद्यार्थ्यांनी वयोमर्यादेचा प्रश्न भासवत होता त्यांना वाढीव संधी मिळावी, अशी मागणी स्टूडंट राईट्‌स असोसिएशननेदेखील लावून धरली होती.

या पार्श्‍वभूमीवर सामान्य प्रशानाच्या प्रस्तावावर सकारात्मक निर्णय घेऊन वयोमर्यादा संपुष्टात आलेल्या विद्यार्थ्यांना एक संधी वाढवून द्यावी, असे निर्देश आयोगाला दिले जाणार आहेत. तत्पूर्वी, राज्याच्या विविध विभागांमध्ये अडीच लाखांपर्यंत पदे रिक्‍त आहेत. मात्र, मेगाभरतीची प्रक्रिया अजूनही सुरु झालेली नाही. सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेला मराठा आरक्षणाचा प्रश्‍न आणि कोरोनामुळे राज्याची बिघडलेली आर्थिक स्थिती ही दोन प्रमुख कारणे त्यामागे असल्याचे वित्त विभागातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सकारात्मक निर्णय घेतला जाईल

”कोरोनाच्या महामारीमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा लांबणीवर पडल्या. आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे विद्यार्थ्यांचा एक पेपर पुढे ढकलला आहे. परंतु, 2021 मध्ये होणाऱ्या पदभरतीत वयोमर्यादा संपलेल्या या विद्यार्थ्यांना निश्‍चितपणे एक संधी वाढवून दिली जाईल. त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना प्रस्ताव पाठवून त्यावर सकारात्मक निर्णय घेतला जाईल.”
– दत्तात्रय भरणे, राज्यमंत्री, सामान्य प्रशासन

ठळक बाबी

– आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अभिप्रायानंतरच संयुक्‍त पूर्व परीक्षेचे ठरणार वेळापत्रक
– एप्रिलअखेर होणार वेळापत्रकाची घोषणा; 15 जूनपर्यंत परीक्षा घेण्याचे आयोगाचे नियोजन
– मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या 420 उमेदवारांच्या नियुक्‍तीचा प्रश्‍न प्रलंबितच
– राज्याच्या विविध विभागांमध्ये 30 हजारांहून अधिक गट-‘अ’ व ‘ब’ची पदे रिक्‍त; तरीही आयोगाकडे मागणीपत्र नाहीत
– 2021 च्या वेळापत्रकात वयोमर्यादा संपलेल्या विद्यार्थ्यांना मिळणार वाढीव एक संधी।

साभार : सकाळ वृत्त माध्यम.

Tags: announced soonMPSCmpsc examपरीक्षामहाराष्ट्र लोकसेवा आयोग
SendShare106Share
Next Post
current affairs 20 april 2021

चालू घडामोडी : २० एप्रिल २०२१

solapur mahanagarpalika

सोलापूर महानगरपालिकेअंतर्गत विविध पदांच्या १३० जागांसाठी भरती

Railway Bharti 2022

नोकरी संधी : SR दक्षिणी रेल्वेत विविध पदांच्या १९१ जागांसाठी भरती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020. Powered by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • Rajyaseva
  • Common Exam
  • MPSC Current Affairs
    • Daily Current Affairs
    • Monthly Current Affairs
    • Lokrajya
  • MPSC
    • Announcement
    • MPSC Advertisement
    • MPSC Exams
      • Rajyaseva
      • PSI STI ASO Combine Exam
      • Other Exams
    • Syllabus
    • Book List
    • Question Papers
    • Answer Key
  • Study Material
    • History
    • Geography
    • Indian Polity
    • Economics
    • Science
    • Current Updates
    • Government Schemes
    • Environment and Ecology
    • Samaj Sudharak
  • Inspirational
    • Article
    • Interview
    • Success Stories
    • Video
  • Jobs

© 2020. Powered by Tech Drift Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group