आदिवासी विकास विभागात चौकीदार पदासाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मे 2026 (11:55 PM) निश्चित करण्यात आली आहे. Adivasi Vikas Vibhag Watchman Recruitment 2026
एकूण रिक्त जागा : 416
पदाचे नाव & तपशील:
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | चौकीदार (Watchman) | 416 |
| Total | 416 |
शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 एप्रिल 2026 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : अमागास: ₹1000/- [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ/दिव्यांग:₹900/-, माजी सैनिक: फी नाही]
पगार : 15,000/- ते 47,600/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 मे 2026 (11:55 PM)
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
अधिकृत संकेतस्थळ : tribal.maharashtra.gov.in







