MPSC मार्फत विविध पदांच्या 552 जागांसाठी भरती ; पदवीधरांना मोठी संधी (मुदतवाढ)

Published On: मे 4, 2026
Follow Us

महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSC मार्फत महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 जाहीर करण्यात आली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मे 2026  निश्चित करण्यात आली आहे. MPSC Group B Recruitment 2026
एकूण रिक्त जागा : 552
परीक्षेचे नाव: MPSC मार्फत महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026

रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1सहायक कक्ष अधिकारी,गट ब06
2राज्य कर निरीक्षक,गट ब236
3पोलीस उप निरीक्षक,गट ब310
Total552

शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: पदवीधर
पद क्र.2: पदवीधर
पद क्र.3: (i) पदवीधर (ii) उंची (पुरुष): 165 सेमी, उंची (महिला): 157 सेमी, छाती (पुरुष): 79 सेमी

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 ऑगस्ट 2026 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : खुला प्रवर्ग: ₹394/- [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: ₹294/-]
वेतनश्रेणी:- सहायक कक्ष अधिकारी संवर्गासाठी ऽ-१६ : रुपये ४४९००-१४२४०० व इतर संवर्गासाठी ४-१४: रुपये ३८६००-१२२८०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देख इतर भत्ते
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
परीक्षा केंद्र: महाराष्ट्रातील 37 जिल्हा केंद्र

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 एप्रिल 2026  14 मे 2026 
पूर्व परीक्षा: 14 जून 2026
अधीकृत संकेतस्थळ : https://www.mpsc.gov.in/

जाहिरात (PDF)Click Here
ऑनलाईन अर्जApply Online

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now