राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. मध्ये भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 मे 2026 निश्चित करण्यात आली आहे. RCFL Recruitment 2026
एकूण रिक्त जागा : 188
पदाचे नाव & तपशील:
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | ऑपरेटर (केमिकल) ट्रेनी | 188 |
| Total | 188 |
शैक्षणिक पात्रता: 55% गुणांसह B.Sc. (Chemistry) + NCVT (AO-CP) किंवा केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा 12वी (विज्ञान) उत्तीर्ण [SC/ST: 50% गुण]
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 01 फेब्रुवारी 2026 रोजी 30 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹700/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
पगार : 22,000/- ते 60,000/-
नोकरी ठिकाण: मुंबई
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 एप्रिल 2026 12 मे 2026 (05:00 PM)
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
अधिकृत संकेतस्थळ : www.rcfltd.com
| Important Links | |
| जाहिरात (PDF) | Click Here |
| ऑनलाईन अर्ज | Apply Online |









