पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत 407 जागांसाठी भरती

Published On: एप्रिल 28, 2026
Follow Us

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत भरती निघाली आहे. अप्रेंटिस पदासाठी ही भरती होणार असून यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 मे 2026 आहे. तर कागदपत्रे अर्ज सादर करण्याचा कालावधी: 27 एप्रिल ते 08 मे 2026 आहे. PCMC Apprentice Recruitment 2026
एकूण रिक्त जागा : 407

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावट्रेडपद संख्या
1अप्रेंटिसकोपा (COPA)106
तारतंत्री (Wireman)87
विजतंत्री (Electrician)80
डेस्कटॉप ऑपरेटिंग (DTPO)42
नळ कारागीर (Plumber)24
रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग टेक्निशियन (RACT)21
पंप ऑपरेटर कम मेकॅनिक (POCM)15
भूमापक (Surveyor)14
आरेखक स्थापत्य (Draughtsman Civil)08
मेकॅनिक मोटर व्हेईकल (MMV)04
इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक (IM)03
माळी (Gardner)03
 407

शैक्षणिक पात्रता: संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण
वयोमर्यादा : नमूद नाही
परीक्षा फी : फी नाही

नोकरी ठिकाण: पिंपरी चिंचवड
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन/ऑफलाईन
कागदपत्रे व अर्ज सादर करण्याचे ठिकाण: औद्योगिक प्रशिक्षण विभागात, पिंपरी चिंचवड महानगरपालिके कार्यालय
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 मे 2026
कागदपत्रे अर्ज सादर करण्याचा कालावधी: 27 एप्रिल ते 08 मे 2026

जाहिरात (PDF)Click Here
ऑनलाईन अर्जApply Online

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now