भारतीय रिझर्व्ह बँकेत सरकारी नोकरीची संधी; विविध पदांसाठी भरती

Published On: मे 2, 2026
Follow Us

भारतीय रिझर्व्ह बँकेत भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2026 (06:00 PM) निश्चित करण्यात आलीय. RBI Recruitment 2026
एकूण रिक्त जागा : 60

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1 ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)-जनरल40
2ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)-DEPR10
3ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)-DSIM10
Total60

शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) 60% गुणांसह पदवीधर (SC/ST/PWD: 50% गुण) किंवा 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी (SC/ST/PWD: उत्तीर्ण श्रेणी)
पद क्र.2: अर्थशास्त्रात/वित्त पदव्युत्तर पदवी किंवा इतर कोणतीही पदव्युत्तर पदवी जिथे “अर्थशास्त्र/वित्त” हे प्रमुख विषय आहेत.
पद क्र.3: 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी (Statistics/ Mathematical Statistics/ Mathematical
Economics/ Econometrics/ Statistics & Informatics/ Applied Statistics &
Informatics) किंवा गणित पदव्युत्तर पदवी + PG डिप्लोमा (Statistics) किंवा पदव्युत्तर पदवी (Data Science/ Artificial Intelligence/ Machine Learning/ Big Data Analytics) किंवा 60% गुणांसह पदवी (Data Science/ AI/ ML/ Big Data Analytics) किंवा 55% गुणांसह PGDBA

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 एप्रिल 2026 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी//EWS: ₹1003/- [SC/ST/PWD: ₹118/-]
पगार : 78,450/- ते 1,41,600/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 मे 2026 (06:00 PM)
परीक्षा: 13,14 जून & 25 & 26 जुलै 2026
अधिकृत संकेतस्थळ : www.rbi.org.in

जाहिरात (PDF)Click Here
ऑनलाईन अर्जApply Online

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now