राज्यसेवा २०२१ : चालू घडामोडी
MPSC Rajyaseva Current Affairs 2021 MPSC Rajyaseva Current Affairs – चालू घडामोडींचे, Rajyaseva 2021 – राज्यसेवा परीक्षेत अनन्यसाधारण महत्व आहे. मागील पाच वर्षांचे विश्लेषण केले असता चालू घडामोडींवर असलेला आयोगाचा भर आपल्या लक्षात येईल. GS -I मध्ये चालू घडामोडींवरील प्रश्नांकडे ज्यादा गुण देणारे प्रश्न म्हणून बघितले जाते. ज्यामुळे आपण GS -I मध्ये Score वाढवू शकतो. … Read more