⁠  ⁠

राज्यसेवा २०२१ : पर्यावरण

Kunal Patil
By Kunal Patil 2 Min Read
2 Min Read

या लेखात आपण राज्यसेवेत येणाऱ्या पर्यावरण विषयी प्रश्नांचा आढावा घेणार आहेत. पर्यावरण या विषयी दरवर्षी ५-६ प्रश्न येतच असतात. फक्त विद्यार्थ्यांना ते प्रश्न नीट Tackle करता येत नाही, कारण बऱ्याच वेळेस ते एक तर चालू घडामोडी संबधी असतात किंवा भूगोल संबंधी असतात. त्यामुळे पर्यावरणाचा वेगळा अभ्यास कसा करावा, याविषयी विद्यार्थी Confused असतात. अशा वेळेस तुम्हाला Mission MPSC टीम पूर्णपणे मदत करत आहे.

MPSC Rajyaseva Environment Syllabus

१) General Environment Issues

२) Bio diversity

३) Climate change

पर्यावरणाचे सुधा अगदी भुगोलासारखेच आहे वरील syllabus च्या points वरच प्रश्न आलेले आहेत. यातील काही प्रश्न चालू घडामोडी या घटकावर सुद्धा आलेले आहेत. 

MPSC Rajyaseva Environment Booklist

11 वी, 12 वी पाठ्यपुस्तके

paryavaran paristhitiki tushar ghorpade
पर्यावरण व जैवविविधता – तुषार घोरपडे 

 

MPSC Rajyaseva Environment प्रश्न कसे विचारतात?

पर्यावरण विषयावर दिलेल्या ३ point वर प्रश्न चालू घडामोडी वर सुद्धा पर्यावरणाच्या अगदी odd वेगळ्या concept ‘s  वर सुद्धा प्रश्न विचारले जात आहेत. हे प्रश्न अगदी सोपे असतात जर आपण त्या घटकाला एकदा नीट नजरे खालून जाऊ दिले असेल. प्रश्न विचारायचा अजून एक प्रकार म्हणजे सध्या चर्चेत असलेले एखादा विषय, एखादी संस्था, संघटना, व्यक्ती यांच्या विषयी खूप आधीची घटना विचारल्यास ती आपण चालू घडामोडी म्हणून मोजत नाही. 

पर्यावरण आणि चालू घडामोडी?

पर्यावरण या घटकावर बरेच प्रश्न चालू घडामोडी संबधी असतात. या चालू घडामोडींच्या प्रश्नासाठी आपल्याला कोणती वेगळी मेहनत घ्यावी लागत नाही. या घटकाचा अभ्यास चालू घडामोडीचा अभ्यास करतानाच होऊन जातो. 

पर्यावरण काही Point ज्यावर चालू घडामोडी प्रश्न येतात 

i) आंतरराष्ट्रीय संघटना 

ii) पर्यावरण संबधी अहवाल आणि निर्देशांक 

iii) विविध करार जे पर्यावरण संबधी झालेले आहेत. 

iv) पर्यावरण विषयक योजना 

v) नुकतीच जर कोणती मोठी आपत्ती झाली असेल 

(उदा.  अमेझॉन आणि ऑस्ट्रेलियात लागलेली आग)

या वरील चालू घडामोडीतील घटकांवर सध्याच्या Approch ने किंवा त्यांच्या Background वर प्रश्न येण्याची शक्यता असते. त्यामुळे पर्यावरणाच्या चालू घडामोडी Read करतांना हा view डोळ्यासमोर ठेवावा.

लेख कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आवडल्यास मित्रांसोबत नक्की शेअर करा.

Share This Article