MPSC : राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 (एकूण जागा 623)

mpsc rajyaseva exam 2022

MPSC Recruitment 2022 : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 ची अधिसूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. त्यानुसार मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची परीक्षा जानेवारी 2023 या महिन्यात घेतली जाणार आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी संबंधित संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2022 आहे. MPSC Rajya … Read more

जिद्दीचं अनोखं नाव मानसी पाटील, महाराष्ट्रातून मुलींमध्ये पहिली, जाणून घ्या कसा केला अभ्यास

mansi patil 1

नुकतेच राज्यसेवा परीक्षेचे निकाल जाहीर झाले आणि जळगावातल्या अमळनेर तालुक्यातील छोट्याशा गावातील मानसी पाटील यांनी आकाशाला गवसणी घालणारं यश संपादन केलं. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षेत पदासाठी राज्यात मुलींमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. या यशानं मानसी पाटील यांच्यासह कुटुंबासह अमळनेर तालुकाच नव्हे तर संपूर्ण जळगाव जिल्हा आनंदून गेला. नववी-दहावीत ठरवलं, प्रशासनातच जायचंय ही पोस्ट … Read more

चालू घडामोडी : ०७ जून २०२१

current affairs 07 june 2021

देशभरात मे महिन्यात १.०२ लाख कोटी रुपये ‘जीएसटी’ वसुली देशात मे महिन्यात वस्तू आणि सेवा करापोटी (जीएसटी) १.०२ लाख कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे. सलग आठव्या महिन्यात जीएसटीची वसुली एका लाख कोटी रुपयांहून अधिक झाली आहे. मे महिन्यात जीएसटी वसुली १.०२ लाख कोटी रुपये झाली ती एप्रिल २०२१ च्या तुलनेत २७ टक्के कमी आहे. … Read more

चालू घडामोडी : २६ मे २०२१

current affairs 26 may 2021

सुबोध कुमार जयस्वाल सीबीआयचे नवे प्रमुख देशातील केंद्रीय तपास संस्था सीबीआयच्या (CBI) संचालकपदी आयपीएस अधिकारी सुबोध कुमार जयस्वाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक आहेत. या समितीमध्ये सरन्यायाधीश एन व्ही रमना आणि काँग्रेसचे लोकसभेतील सभागृह नेते अधीर रंजन चौधरी हे आहेत. त्यांनी जयस्वाल यांची सीबीआयच्या प्रमुखपदी दोन वर्षांसाठी नियुक्ती केली आहे. … Read more

चालू घडामोडी : २५ मे २०२१

current affairs 25 may 2021

राजेश बन्सल: रिझर्व्ह बँक इनोव्हेशन हब (RBIH) याचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश बन्सल यांची रिझर्व्ह बँक इनोव्हेशन हब (RBIH) याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचा एक भाग असलेले रिझर्व्ह बँक इनोव्हेशन हब (RBIH) ही आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने आर्थिक क्षेत्रात अभिनव पद्धतींचा अवलंब करण्यास पाठिंबा देणारी संस्था आहे. … Read more

चालू घडामोडी : २० मे २०२१

current affairs 20 may 2021

सॉफ्टबँकेच्या भारतातील व्यवसाय खरेदीने अदानी समूह सौरऊर्जेत अव्वल विविध नवउद्यमींमध्ये गुंतवणूक करणाऱ्या जपानी सॉफ्टबँक समूहाचाच भारतातील अपारंपरिक ऊर्जा व्यवसाय अदानी समूहाने खरेदी केला आहे. ३.५ अब्ज डॉलरचा (२५,५०० कोटी रुपये) व्यवहार पूर्ण करत अदानी समूह जगातील सर्वात मोठी सौरऊर्जा कंपनी बनली आहे. आघाडीचे अब्जाधीश गौतम अदानी यांच्या अदानी समूहातील अदानी ग्रीन एनर्जीने सॉफ्टबँकचा भारतातील अपारंपरिक … Read more

चालू घडामोडी : १२ मे २०२१

current affairs 12 may 2021

बहारीन प्रिन्सच्या टीमने सर केले एव्हरेस्ट, नोंदविले नवे रेकॉर्ड बहारीनचे प्रिन्स मुहम्मद हमद मुहम्मद अल खलीफा यांनी त्यांच्या १६ सदस्य टीम सह एव्हरेस्टवर यशस्वी चढाई केली असून नवे रेकॉर्ड नोंदविले आहे. त्यांनी त्यांच्या रॉयल गार्ड टीम बरोबर एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत केले असून एव्हरेस्टच्या नव्या उंचीवर पोहोचणारी ही पहिली आंतरराष्ट्रीय टीम ठरली आहे. प्रिन्सच्या या मोहिमेचे … Read more

चालू घडामोडी : ११ मे २०२१

current affairs 11 may 2021

तिसर्‍या आर्क्टिक विज्ञान मंत्रीस्तरीय बैठकीत भारत सहभागी आर्क्टिक क्षेत्रातील संशोधन आणि सहकार्याबद्दल चर्चा करण्यासाठी जागतिक व्यासपीठ असलेल्या आर्क्टिक परिषदेची तिसरी आर्क्टिक विज्ञान मंत्रीस्तरीय बैठक 8 मे आणि 9 मे 2021 रोजी पार पडली. या बैठकीय भारताच्यावतीने केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान, आरोग्य व कुटुंब कल्याण, आणि पृथ्वी विज्ञान मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी सहभाग घेतला होता. … Read more

चालू घडामोडी : ०६ मे २०२१

current affairs 06 may 2021

देशाचा आर्थिक विकास दर घसरण्याचं भाकीत अमेरिकेतील पतमानांकन संस्था एस अ‍ॅण्ड पी ग्लोबल रेटिंगने चालू आर्थिक वर्षामध्ये भारताचा विकास दर हा अपेक्षेपेक्षा कमी राहील असं म्हटलं आहे. मार्च महिन्यामध्ये याच संस्थेने भारतीय अर्थव्यस्थेची चाकं करोनाच्या संकटानंतर पुन्हा फिरु लागली असून सरकारने दिलेल्या प्रोत्साहनांमुळे आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये भारताच्या जीडीपी वाढीचा दर ११ टक्के राहील असं … Read more

चालू घडामोडी : ०५ मे २०२१

current affairs 05 may 2021

भारत-ब्रिटन यांच्यात गुंतवणूक करार ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील शिखर बैठकीपूर्वी १ अब्ज ब्रिटिश पौंड गुंतवणुकीचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. डाउनिंग स्ट्रीट कार्यालयाने सोमवारी सायंकाळी विस्तृत व्यापार भागीदारी करारातून अपेक्षित गुंतवणुकीचे निष्कर्ष जाहीर केले असून या करारांना दोन्ही नेते आभासी मान्यता देणार आहेत. व्यापार करारातून ब्रिटन व भारत यांच्यातील … Read more