वर्दीसाठी अहोरात्र केली मेहनत अन् सामान्य घरातील सागर झाला PSI !

psi story sagar shinde jpg

MPSC PSI Success Story : एका अतिसाधारण कुटुंबात जन्मलेला…घरची परिस्थिती इतकी बेताची की आई-वडील रोजंदारीवर कामाला गेले तर घर चालायचं….संपूर्ण बालपण मुंबईतील झोपडपट्टीत गेलन…असे असताना देखील आपल्याला पोलिस व्हायचं आहे. वर्दी ही हवीच या इच्छेपोटी मेहनतीच्या जोरावर सागर अंगद शिंदे (Sagar Shinde) सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणजेच पीएसआय या परीक्षेत उत्तीर्ण झाला. सागरचे शालेय शिक्षण महानगरपालिकेच्या … Read more

सात ते आठवेळा अपयश, तरी जिद्द सोडली नाही, अखेर MPSC परीक्षेत मारली बाजी

mpsc story kiran prajapat jpg

MPSC Success Story : नाशिक जिल्ह्यातील देवळा येथे प्रजापत कुटूंब केटरर्स व्यवसाय करतात. त्यांच्या या व्यवसायाला किरणची देखील बरीच मदत होते. ती दिवसभर कुटूंबियांना घरकामात मदत करायची आणि यातून वेळ काढून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायची. इतकेच नाहीतर तर मधल्या काळात विवाहात मेंदी काढणे, त्यांना सजवणे, लहान मुलांच्या ट्युशन घेणे अशी कामे करत घरखर्च भागवण्यास मदत … Read more

सरपंच ते फौजदार, पहिल्याच प्रयत्नात पीएसआय पदाला गवसणी

psi success story somnath jpg

MPSC Success Story ओमनगर येथील रहिवासी माजी सरपंच श्रीनाथ गंगाधरराव गिराम यांनी फौजदार पदाच्या परीक्षेत घवघवीत यश मिळविले आहे. लोकसेवा महाराष्ट्र आयोगामार्फत घेण्यात आलेल्या संयुक्त परीक्षा २०२० चा निकाल दि. ४ जुलै मंगळवार रोजी जाहीर झाला. पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत श्रीनाथ गंगाधरराव गिराम यांनी राज्यातून ६४ व्या क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा मान मिळविला. मूळगाव पोरवड तालुका, … Read more

सकाळी काम, रात्री अभ्यास ; किराणा दुकानचालकाचा मुलगा झाला PSI

success story zahir shaikh jpg

PSI Success Story झहीर शेख याच्या वडिलांच्या आणि आईच्या खानदानात पदवीधर होणारा झहीर हा पहिला तरुण. त्यांचे आई – वडील दोघेही मोलमजूरी करून काम करतात. तर सोबतीला सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात छोटेखानी किराणा दुकान चालवतात. आपल्या मुलाने उच्च शिक्षण घ्यावे आणि कामधंदा बघावा हेच त्याला देखील आई – वडिलांकडून सांगणे होणे. आपली परिस्थिती बदलायची असेल … Read more

घरोघरी बांगड्या विकणाऱ्या कन्येच्या जिद्दीला सलाम ; चिकाटीच्या जोरावर बनली उपजिल्हाधिकारी

washim shaikh 2 jpg

MPSC Success Story : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत अव्वल ठरलेली वसीमा शेख (Wasima Shaikh). महाराष्ट्र नागरी सेवा परीक्षेत वसीमा महिलांच्या गटातून तिसरी आली आहे. ही परीक्षा उत्तीर्ण करून उपजिल्हाधिकारी ही बनली. वसीमाच्या घरी अभ्यासाचे मूळीच वातावरण नव्हते. तिचा जन्म आणि उर्वरित जडणघडण अत्यंत गरीब कुटुंबात झाली. वडील देखील मोलमजुरी करून उदरनिर्वाह चालवतात तर वसीमाची … Read more

शेतकरीपूत्राने करून दाखवलं; उपजिल्हाधिकारी पदी गगनभरारी!

mpsc success story vikas jpg

MPSC Success Story : संपूर्ण बालपण शेतकरी कुटुंबात, जे काही उत्पादन यायचे त्यावर उदरनिर्वाह करून कुटुंब चालत विलास यांचे वडील बळीराम पांडुरंग नरवटे हे शेतकरी असून त्याची आई कलावतीबाई देखील शेतात दिवसभर कष्ट करतात. याच कष्टाचे फळ म्हणून विलास उपजिल्हाधिकारी झाला. विलासचे शालेय शिक्षण गावातच झाले. त्यानंतर त्यांनी मॅकेनिकल इंजिनिअरिंग आणि वकिली हे दोन्ही शिक्षण … Read more

साताऱ्याच्या लेकीने कमी वयात मिळवले शासनाची तीन पदे ; वाचा ज्योतीची यशोगाथा!

success story jyoti kamble jpg

MPSC Success Story : लहानपणापासून अभ्यासाची गोडी, नववी – दहावीपासून ठरवलं की बनायचे तर अधिकारी… अभ्यास कसा करायचा? हेच माहिती नसतानाही देखील हळूहळू शिकत सातारातील नांदल गावातील मुलगी ज्योती हिंदुराव कांबळे ही राज्यसेवा मुख्य परीक्षेत यश मिळवले आहे. तिचे प्राथमिक शिक्षण नांदल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे झाले आहे. माध्यमिक शिक्षणही नांदल येथेच पूर्ण झाले … Read more

कुठल्याही क्लासविना शेतकरी कन्याची PSI पदाला गवसणी..

psi success story priyanka chavan jpg

MPSC PSI Success Story : फलटण तालुक्यातील चव्हाणवाडी येथील शेतकरी कन्या प्रियांका अविनाश चव्हाण यांनी नुकत्याच जाहीर झालेल्या एमपीएससी परिक्षेत चांगले गुण मिळवून पीएसआय पदाला गवसणी घातली आहे. हे तिचे यश ग्रामीण भागातील कित्येक तरूणांना दिशा दाखवणारे आहे. प्रियांकाचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण चव्हाणवाडी येथील शाळेत झाले. उच्च माध्यमिक शिक्षण लोणंद येथील शाळेत झाले आहे. … Read more

जिल्हा परिषदची विद्यार्थिनी ते प्रशासकीय अधिकारी ; श्वेता हिचा प्रेरणादायी प्रवास!

success story sweta umare jpg

आपण कोणत्या परिस्थितीतून किंवा शाळेतून शिकतो. यापेक्षा आपण जीवन प्रवास जगताना काय करतो, हे महत्त्वाचे आहे.कोरपना तालुक्यातील पालगाव येथील श्वेता बाबाभीम उमरे ही गोष्ट . पालगाव येथील श्वेता ही निवृत्त शिक्षक बाबाभीम उमरे यांची मुलगी आहे . तर तिची आई गृहिणी आहे . श्वेताने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एक ते चार वर्गापर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर … Read more

सहावीत नापास झाली पण पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षेत गाठले यश !

success story Rukmani Rear jpg

UPSC Success Story : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेसाठी विद्यार्थी अनेक वर्षे तयारी करतात. अनेक इच्छुक परीक्षांच्या तयारीसाठी कोचिंग घेतात, तर काही स्वयं-अभ्यासावर अवलंबून असतात. आज आपण पंजाबमधील गुरुदासपूर येथील रहिवासी असलेल्या रुक्मणी रियारने कोचिंगशिवाय यूपीएससी परीक्षेची तयारी कशी केली? पहिल्याच प्रयत्नात संपूर्ण भारतात दुसरा क्रमांक मिळवून आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न कसे पूर्ण केले? … Read more