पोटात असतानाच वडील वारले, आईने दारू विकून शिकवलं, मुलगा बनला भिल्ल समाजातील पहिला कलेक्टर

DR Rajendra Bharud jpg

UPSC IAS Success Story डॉ. राजेंद्र भारूड यांचा जन्म साक्री तालुक्यातील सामोडे गावात झाल. लहानपणापासून आयुष्य हे भिल्ल जमातीत गेल्यामुळे पावलोपावली संघर्ष सोसावा लागला. घरची परिस्थिती बेताची होती पण स्वप्न मात्र कमालीची होती. जेव्हा ते आईच्या पोटात होते तेव्हाच त्यांचे वडील वारले. घरची एवढी गरिबी की वडिलांचा साधा फोटो काढायलाही पैसे नव्हते. वडील कसे होते … Read more

चहाच्या टपरीवर काम करणारा हिमांशू झाला जिल्हाधिकारी! वाचा त्यांच्या या जिद्दीची कहाणी…

IAS Success Story Himanshu Gupta jpg

UPSC IAS Success Story उत्तर प्रदेशातील बरेली येथील रहिवासी असलेले हिमांशू गुप्ता एकेकाळी चहाच्या दुकानात काम करायचे पण त्यांनी सर्व अडचणींना तोंड देत युपीएससी परीक्षा दिली आणि जिल्हाधिकारी ( IAS ) बनले. त्यांच्या जिद्दीची कहाणी नक्की वाचा… हिमांशू यांच्या वडिलांचा एक छोटा चहाचा स्टॉल होता आणि ते त्याच्या वडिलांच्या दुकानात चहा देत असे. चहाच्या टपरीवर … Read more

दिव्याखाली बसून केला अभ्यास अन् अंशुमन झाला IAS अधिकारी !

mpsc story Anshuman jpg

UPSC IAS Success Story बिहार मधील बक्सर जिल्ह्यातील एका छोट्या गावात अंशुमन राजचे बालपण गेले. अत्यंत साधे कुटूंब, सोयी सुविधांचा अभाव…. त्यामुळे दिव्याखाली बसून अभ्यास करायला लागायचा. अंशुमन यांच्या वडिलांचा गावातच छोटा व्यवसाय होता. पण काही कारणास्तव त्यात देखील नुकसान झाले. त्यामुळे अंशुमनची आई १५०० रूपये महिन्यावर घर चालवायची, असे असताना देखील अंशुमनची जिद्दी मात्र … Read more

पदवीच्या तिसर्‍या वर्षीपासून केली यूपीएससीची तयारी आणि झाली आयएएस अधिकारी !

success story Dr. Akshita Gupta jpg

UPSC IAS Success Story : डॉ. अक्षिता गुप्ता ही मूळची चंदिगडची असून तिचे वडील पवन गुप्ता पंचकुलातील वरिष्ठ माध्यमिक विद्यालयात प्राचार्य आहेत. तर तिची आई मीना गुप्ता या सरकारी वरिष्ठ माध्यमिक विद्यालयात गणिताच्या लेक्चरर आहेत. उल्लेखनीय बाब अशी की, आयएएस अधिकारी अक्षिता ही यूपीएससी परीक्षेची तयारी करत असताना रुग्णालयात डॉक्टर म्हणून काम करत होती. डॉ.अक्षिताने … Read more

नोकरी सोडून UPSC परीक्षा देण्याचा घेतला निर्णय ; शेवटची यश मिळविले.. विशाखाचा प्रवास नक्की वाचा

upsc success story vishakha jpg

UPSC Success Story आपल्या आवडीच्या वाटेवर जायचे असेल तर मार्ग हा निघतोच. हेच अनोळखी वाटेवर चालण्याचे धाडस आणि संकटांवर मात करत यशापर्यंत पोहचण्याचा विशाखाचा प्रवास नक्की वाचा…. दिल्लीच्या द्वारका येथील विशाखाचा जन्म. विशाखा (IAS Vishakha Yadav) लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होती. तिचे वडील राजकुमार यादव हे सहाय्यक उपनिरीक्षक आहेत तर तिची आई सरिता यादव या गृहिणी … Read more

वेळप्रसंगी कारखान्यात काम केले, प्लॅटफॉर्मवर झोपले पण अथक परिश्रमाने झाले IAS अधिकारी !

ias success story Shivguru Prabhakaran jpg

UPSC IAS Success Story : शिवगुरु आपल्या आई आणि बहिणीला रात्रंदिवस काम करताना पाहत असतं. म्हणूनच त्यांनी आपले शिक्षण सोडण्याचा निर्णय घेतला आणि कारखान्यात ऑपरेटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. कारखान्यातील कामगार आयएएस अधिकारी कसा झाला? वाचा शिवगुरु प्रभाकरन (Shivguru Prabhakaran) यांच्याबद्दल… शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या शिवगुरूच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला शेतात काम करावे लागले. शिवाय, त्याचे … Read more

सहावीत नापास झाली पण पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षेत गाठले यश !

success story Rukmani Rear jpg

UPSC Success Story : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेसाठी विद्यार्थी अनेक वर्षे तयारी करतात. अनेक इच्छुक परीक्षांच्या तयारीसाठी कोचिंग घेतात, तर काही स्वयं-अभ्यासावर अवलंबून असतात. आज आपण पंजाबमधील गुरुदासपूर येथील रहिवासी असलेल्या रुक्मणी रियारने कोचिंगशिवाय यूपीएससी परीक्षेची तयारी कशी केली? पहिल्याच प्रयत्नात संपूर्ण भारतात दुसरा क्रमांक मिळवून आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न कसे पूर्ण केले? … Read more

डॉक्टर ते प्रशासकीय अधिकारी! वाचा रेणू राजचा धाडसी प्रवास..

upsc story renu rajne jpg

UPSC Success Story : सामान्य लोकांसाठी काहीतरी करायचे आहे आणि त्यांचे जीवन चांगले बनवायचे आहे. याच स्वप्नासाठी तिने आयएएस अधिकारी बनण्याचा निर्णय घेतला. आयएएस अधिकारी रेणू राज हा प्रवास..त्या केरळमधील कोट्टायम येथील रहिवासी आहे. रेणू राजने त्यांच्या पहिल्याच प्रयत्नात युपीएससी परीक्षा उत्तीर्ण करण्यात यश मिळविले आणि २०१४ मध्ये तिने या परीक्षेत दुसरा क्रमांक मिळवला. रेणू … Read more

सिक्युरिटी गार्डचा मुलगा झाला IRS अधिकारी !

upsc success story Kuldeep Dwivedi jpg

आपण घरच्या परिस्थितीमुळे शिक्षण अपूर्ण राहिलेले बरेच जण बघत असतो. पण त्यावर उपाय काढत अभ्यास करणारे मोजके असतात. त्यापैकी एक कुलदीप द्विवेदी. कुलदीप याने २०१५मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) घेतलेल्या सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत २४२वा रँक मिळवला. लहानपणापासूनच गरीब आर्थिक परिस्थितीत वाढलेल्या कुलदीप द्विवेदी यांने अपार कष्ट सोसले.पण जिद्द कायम ठेवली. IRS कुलदीप द्विवेदी हा उत्तर … Read more

अधिकारी होण्यासाठी राहिली मुलापासून दूर; घराच्यांच्या पाठिंब्यामुळे अनुची IAS पदासाठी झेप !

ias anu kumari jpg

UPSC Success Story : युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन (UPSC) परीक्षा उत्तीर्ण करणे आणि IAS किंवा IPS अधिकारी बनणे हे लाखो भारतीयांचे स्वप्न आहे. देशभरातील १० लाखांहून अधिक विद्यार्थी दरवर्षी या परीक्षेला बसतात . त्यातील काही विद्यार्थी युपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन IAS अधिकारी बनतात. त्यापैकी एक IAS अधिकारी अनू कुमारी, वाचा तिच्या यशाची कहाणी…. अनू जेव्हा … Read more