Jobs
टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबई येथे विनापरीक्षा थेट भरती ; महिन्याला 54000 पर्यंत पगार मिळेल..
Tata Memorial Center Mumbai Recruitment 2023 टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबई भरती निघाली असून यासाठीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल. मुलाखत दिनांक 18 ऑगस्ट 2023 आहे.
एकूण रिक्त जागा : 02
पदाचे नाव : रिसर्च नर्स/ क्लिनिकल नर्स
शैक्षणिक पात्रता : 01) बी.एससी नर्सिंग / जीएनएम मधे डिप्लोमा 02) 01 वर्षे अनुभव
परीक्षा फी : फी नाही
पगार : 23,000/- रुपये ते 54,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
निवड पद्धत : मुलाखतीद्वारे
मुलाखत दिनांक : 18 ऑगस्ट 2023
मुलाखतीचे ठिकाण : Room No. 205, 2nd Floor, Centre for Cancer Epidemiology, Advanced Center for Treatment, Research and Education in Cancer, Sector 22, Kharghar, Navi Mumbai-410 210.