भारतीय प्रादेशिक सेनेत विविध पदांच्या 1426 जागांसाठी भरती

Published On: नोव्हेंबर 19, 2025
Follow Us
Territorial Army Recruitment

भारतीय प्रादेशिक सेनेत विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 नोव्हेंबर 2025 निश्चित करण्यात आली आहे. Territorial Army Rally Recruitment 2025
एकूण रिक्त जागा : 1426

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1सोल्जर (जनरल ड्युटी)1372
2सोल्जर (लिपिक)07
3सोल्जर (शेफ कम्युनिटी)19
4सोल्जर (शेफ स्पेशल)03
5सोल्जर (मेस कुक)02
6सोल्जर (ER)03
7सोल्जर (स्टुअर्ड)03
8सोल्जर (आर्टिजन मेटलर्जी)02
9सोल्जर (आर्टिजन वुड वर्क)02
10सोल्जर (हेअर ड्रेसर)05
11सोल्जर (टेलर)01
12सोल्जर (हाऊस कीपर)03
13सोल्जर (वॉशरमन)04
Total1426

शैक्षणिक पात्रता:
सोल्जर (जनरल ड्युटी): 45% गुणांसह 10वी उत्तीर्ण
सोल्जर (लिपिक): 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण
सोल्जर (हाऊस कीपर): 10वी उत्तीर्ण
उर्वरित पदे: 08वी उत्तीर्ण
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 15 नोव्हेंबर 2025 रोजी 18 ते 42 वर्षे

परीक्षा फी : फी नाही
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन/मेळावा

भरती मेळाव्याचा तपशील:

तारीख ठिकाण सहभागी जिल्हे
16 नोव्हेंबर 2025 1. शिवाजी स्टेडियम, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर (महाराष्ट्र).2. राष्ट्रीय मिलिटरी स्कूल स्टेडियम, बेळगावी (कर्नाटक)3. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल मैदान, नाशिक (महाराष्ट्र).कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग
17 नोव्हेंबर 2025 सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम, बीड, भंडारा, लातूर, नागपूर, नांदेड, बुलढाणा & धुळे
18 नोव्हेंबर 2025 अहिल्यानगर, अकोला, अमरावती, छ. संभाजी नगर, गडचिरोली, जालना, रत्नागिरी, धाराशिव, पालघर, नंदुरबार & जळगाव
19 नोव्हेंबर 2025 चंद्रपूर, गोंदिया, हिंगोली, यवतमाळ, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नाशिक, परभणी, पुणे & रायगड
18 नोव्हेंबर 2025थापर स्टेडियम, AOC सेंटर, सिकंदराबाद (तेलंगणा).सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम, बीड, भंडारा, लातूर, नागपूर, नांदेड बुलढाणा, धुळे, अहमदनगर, अकोला, अमरावती, छ संभाजी नगर, गडचिरोली, जालना, कोल्हापूर, धाराशिव, पालघर, रत्नागिरी, सांगली, नंदुरबार & जळगाव
19 नोव्हेंबर 2025चंद्रपूर, गोंदिया, हिंगोली, यवतमाळ, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नाशिक, परभणी, सातारा, सिंधुदुर्ग, पुणे & रायगड
अधिकृत संकेतस्थळhttps://territorialarmy.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now