TIFR टाटा मूलभूत संशोधन संस्था मुंबई 10वी ते पदवीधरांसाठी संधी..90000 पर्यंत पगार मिळाले

Published On: सप्टेंबर 13, 2022
Follow Us

TIFR Mumbai Bharti 2022: TIFR मुंबई येथे काही जागा भरण्यासाठी भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज www.tifr.res.in या वेबसाइटद्वारे ऑनलाइन सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 1 ऑक्टोबर 2022 आहे.

एकूण जागा : 05

पदाचे नाव:

प्रकल्प वैज्ञानिक अधिकारी
शैक्षणिक पात्रता : BE/ B.Tech

सुरक्षा रक्षक
शैक्षणिक पात्रता : SSC/10वी उत्तीर्ण

प्रशासकीय सहाय्यक
शैक्षणिक पात्रता : पदवीधर

नोकरी ठिकाण : मुंबई

वयोमर्यादा:
सुरक्षा रक्षक, प्रशासकीय सहाय्यक पदांसाठी 28 वर्षे आणि
प्रकल्प वैज्ञानिक अधिकारी पदांसाठी 36 वर्षे

वेतन श्रेणी: ३१,०००/- रु ते ९०,०००/- रु

अर्ज पद्धती : ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 1st October 2022

फी: फी नाही

अधिकृत संकेतस्थळ : www.tifr.res.in/
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
येथे अर्ज करा: येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now