TMC Mumbai Bharti 2024 टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबई येथे भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे लागणार आहे. मुलाखत दिनांक 15 फेब्रुवारी 2024 आहे.
एकूण रिक्त जागा :
रिक्त पदाचे नाव : सल्लागार (सामान्य औषध)
शैक्षणिक पात्रता : 01) मान्यताप्राप्त राष्ट्रीय औषध आयोगाद्वारे M.D. / D.N.B. (इंटर्नल मेडिसिन) किंवा समकक्ष पदव्युत्तर पदवी. 02) 03 वर्षे अनुभव
वयाची अट : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 45 वर्षे असावे.
पगार : 1,01,000/- रुपये ते 1,20,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
निवड पद्धत : मुलाखतीद्वारे
मुलाखतीचे ठिकाण : एच.आर.डी. विभाग, दुसरा मजला, सर्व्हिस बिल्डिंग, टाटा मेमोरियल हॉस्पिटल, परळ, मुंबई – 400 012
अधिकृत संकेतस्थळ : www.tmc.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा