⁠
Jobs

मुंबईतील टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये ‘फायरमन’ पदांसाठी भरती ; पगार 35000 पर्यंत

Tata Memorial Center Mumbai Recruitment : टाटा मेमोरियल हॉस्पिटल, मुंबई येथे भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे लागणार आहे. मुलाखत दिनांक 15 मे 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : –
रिक्त पदाचे नाव :
फायरमन (मल्टीटास्किंग)
शैक्षणिक पात्रता : i) मान्यताप्राप्त संस्थेकडून अग्निशमन क्षेत्रातील प्रमाणित अभ्यासक्रमासह SSC/HSC ii) राज्य सरकार मान्यताप्राप्त संस्थेतून अग्निशमन विभागातील डिप्लोमा / पदवी किंवा समकक्ष) iii) उमेदवाराला अग्निशमन तंत्राचे चांगले ज्ञान असले पाहिजे आणि सुदृढ शरीरासह हुशार असावा.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 30 वर्षे.
परीक्षा फी : फी नाही
पगार : 24,700/- रुपये ते 35,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
निवड पद्धत : मुलाखतीद्वारे
मुलाखत दिनांक : 15 मे 2024
मुलाखतीचे ठिकाण : H.R.D. Department, Outsourcing Cell, 4th Floor, Service Block Building, Tata Memorial Hospital, Dr. E. Borges Rd, Parel, Mumbai – 400012.
अधिकृत संकेतस्थळ : www.tmc.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा


Related Articles

Back to top button