⁠
Jobs

टाटा मेमोरियल सेंटर मुंबई येथे विविध पदाच्या 87 जागांसाठी भरती

TMC Mumbai Recruitment 2024 : टाटा मेमोरियल सेंटर मुंबई येथे विविध पदांसाठी भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 मे 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 87

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) वैद्यकीय अधिकारी / Medical Officer 08
शैक्षणिक पात्रता :
D.M. (Intervention Radiology) OR M.D./ D.N.B.( Radio-diagnosis) किंवा M.Ch. / D.N.B./ M.S. / D.N.B
2) मेडिकल फिजिसिस्ट / Medical Physicist 02
शैक्षणिक पात्रता :
एम.एस्सी. (भौतिकशास्त्र) आणि रेडिओलॉजिकल फिजिक्समध्ये डिप्लोमा
3) प्रभारी अधिकारी / Officer-in-Charge 01
शैक्षणिक पात्रता :
मान्यताप्राप्त विद्यापीठातून फार्मसी / एमबीबीएसमध्ये बॅचलर पदवी
4) वैज्ञानिक सहाय्यक / Scientific Assistant 01
शैक्षणिक पात्रता :
B.Sc.
5) वैज्ञानिक अधिकारी / Scientific Officer 01
शैक्षणिक पात्रता :
M.Sc / BAMS/ BHMS with Diploma / Certificate course in Clinical Research.

6) सहाय्यक नर्सिंग अधीक्षक / Assistant Nursing Superintendent 01
शैक्षणिक पात्रता :
एम.एस्सी. (नर्सिंग) किंवा B.Sc. (नर्सिंग)/ पोस्ट बेसिक बीएससी (नर्सिंग) किंवा जनरल नर्सिंग आणि मिडवाइफरी प्लस डिप्लोमा इन ऑन्कोलॉजी नर्सिंग
7) महिला परिचारिका / Lady Nurse 58
शैक्षणिक पात्रता :
जनरल नर्सिंग आणि मिडवाइफरी प्लस डिप्लोमा इन ऑन्कोलॉजी नर्सिंग. किंवा बेसिक किंवा पोस्ट बेसिक बीएससी (नर्सिंग).
8) किचन पर्यवेक्षक / Kitchen Supervisor 01
शैक्षणिक पात्रता :
हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग टेक्नॉलॉजीमध्ये पदवी
9) तंत्रज्ञ / Technician 05
शैक्षणिक पात्रता :
10वी + ITI / 12वी इयत्ता
10) स्टेनोग्राफर / Stenographer 06
शैक्षणिक पात्रता :
मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर
11) लोअर डिव्हिजन क्लर्क / Lower Division Clerk 03
शैक्षणिक पात्रता :
मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर

वयोमर्यादा : 07 मे 2024 रोजी, [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03, PWD – 10 वर्षे सूट].
पगार : 19,900/- रुपये ते 78,800/- रुपये. + Allowances applicable
परीक्षा फी : 300/- रुपये [SC/ST/Female/PWD/Ex-servicemen – शुल्क नाही]
नोकरी ठिकाण : मुंबई, गुवाहाटी (महाराष्ट्र)

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 07 मे 2024
अधिकृत संकेतस्थळ :  www.tmc.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Related Articles

Back to top button