TMC Thane Mahanagarpalika Bharti 2022: ठाणे महानगरपालिकेने पात्र आणि इच्छुक उमेदवारांसाठी भरती अधिसूचना प्रकाशित केली आहे. Thane Mahanagarpalika अंतर्गत माहिती व जनसंपर्क अधिकारी पदाची 1 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 23 मार्च 2022 आहे.
एकूण जागा : 01
पदाचे नाव: माहिती व जनसंपर्क अधिकारी
शैक्षणिक पात्रता : Any Graduation (मूळ जाहिरात बघा)
वयोमर्यादा – 45 वर्षे
नोकरी ठिकाण : ठाणे
वेतन श्रेणी – रु. 70000/-
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता – ठाणे महानगरपालिका ठाणे, मुख्य आस्थापना विभाग, प्रशासकीय भवन, चंदनवाडी, पाचपाखाडी, ठाणे
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 04 एप्रिल 2022
अधिकृत संकेतस्थळ : thanecity.gov.in
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
हे पण वाचा :
- कॅनरा बँकेत 3500 जागांसाठी मेगा भरती; पदवीधरांना मोठी संधी
- युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीत पदवीधरांना नोकरीची संधी; 225 जागांसाठी भरती
- MPSC परीक्षार्थींसाठी मोठी बातमी; राज्यसेवेसह ३ मुख्य परीक्षा पुढे ढकलल्या
- बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या 205 जागांसाठी भरती (मुदतवाढ)
- असम राइफल्स मध्ये 10वी/12वी/ ITI उत्तीर्णांना मोठी संधी; 354 जागांसाठी भरती










Comments are closed.