UCIL : युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 364 पदांवर भरती

Published On: जानेवारी 23, 2026
Follow Us

युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2026 आहे. UCIL Recruitment 2026
एकूण रिक्त जागा : 364

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1ट्रेड अप्रेंटिस269
2टेक्निशियन अप्रेंटिस60
3पदवीधर अप्रेंटिस35
Total364

शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: ITI (Fitter/Electrician/Welder/Turner/Machinist/Instrument Mechanic/Mech. Diesel/Mech. MV/Carpenter/Plumber) किंवा 10वी उत्तीर्ण
पद क्र.2: इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mining/Civil/Mechanical/Electrical)
पद क्र.3: B.E/B.Tech (Mining/Civil/Mechanical/Electrical) / BA/LLB/BBA/MBA/B.Com

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 28 फेब्रुवारी 2026 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
नोकरी ठिकाण: UCIL प्रकल्प (झारखंड)
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 फेब्रुवारी 2026

जाहिरात (PDF)Click Here
Online अर्ज पद क्र.1: Apply Online
पद क्र.2 & 3: Apply Online

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now