UCO Bank Recruitment 2025 : युको बँकेत विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध केलीय. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2025 पर्यंत आहे.
एकूण रिक्त जागा : 68
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) इकोनॉमिस्ट 02
शैक्षणिक पात्रता : पदवीधर (Economics/ Econometrics/ Business Economics / Applied Economics/ Financial Economics/ Industrial Economics/ Monetary Economics)
2) फायर सेफ्टी ऑफिसर 02
शैक्षणिक पात्रता : i) फायर इंजिनिअरिंग पदवी किंवा पदवीधर+विभागीय अधिकारी अभ्यासक्रम (ii) 01 वर्ष अनुभव
3) सिक्योरिटी ऑफिसर 08
शैक्षणिक पात्रता : पदवीधर + फायर इंजिनिअरिंग पदवी किंवा 60% गुणांसह पदवीधर+विभागीय अधिकारी अभ्यासक्रम (ii) 03 वर्षे अनुभव
4) रिस्क ऑफिसर 10
शैक्षणिक पात्रता : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) लष्कर/नौदल/वायुसेनेचे कमिशन्ड ऑफिसर किंवा निमलष्करी दलांचे (BSF/CRPF/ITBP/CISF/SSB) सहाय्यक कमांडंट किंवा किमान 5 वर्षांचा अनुभव असलेले उप-पोलिस अधीक्षक.
5) IT 21
शैक्षणिक पात्रता : (i) वित्त/अर्थशास्त्र/सांख्यिकी मध्ये पदवी किंवा CA /MBA/ PGDM (Finance/Risk Management) (ii) 02 वर्षे अनुभव
6) CA 25
शैक्षणिक पात्रता : (i) B.E./B. Tech. (Information Technology/Computer Science / Electronics and Communications / Electronics and Telecommunications / Electronics) M.C.A. / M.Sc. (Computer Science) (ii) 02 वर्षे अनुभव
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 नोव्हेंबर 2024 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी :जनरल/ओबीसी/EWS: ₹600/- [SC/ST/PWD: फी नाही]
पगार : 48,480/- ते 93,960/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 जानेवारी 2025
अधिकृत संकेतस्थळ : ucoonline.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा