युको बँकेत विविध पदांच्या 173 जागांसाठी भरती

Published On: जानेवारी 14, 2026
Follow Us

युको बँकेत विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 फेब्रुवारी 2026 निश्चित करण्यात आली आहे. UCO Bank Recruitment 2026
एकूण रिक्त जागा : 173

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावस्केलपद संख्या
1ट्रेड फायनान्स ऑफिसरJMGS-I30
2ट्रेझरी ऑफिसरMMGS-II10
3चार्टर्ड अकाउंटंटJMGS-I50
4चार्टर्ड अकाउंटंटMMGS-II25
5नेटवर्क एडमिनिस्ट्रेटरJMGS-I05
6डेटाबेस एडमिनिस्ट्रेटरJMGS-I03
7सिस्टीम एडमिनिस्ट्रेटरJMGS-I03
8सॉफ्टवेअर डेव्हलपरJMGS-I15
9म्युरेक्स डेव्हलपरJMGS-I05
10फिनॅकल डेव्हलपरJMGS-I05
11क्लाउड इंजिनिअरJMGS-I03
12AI / ML इंजिनिअरJMGS-I02
13डेटा अ‍ॅनालिस्टJMGS-I02
14डेटा सायंटिस्टJMGS-I02
15सायबर सिक्युरिटी ऑफिसरJMGS-I03
16डेटा प्रायव्हसी कंप्लायंस ऑफिसरJMGS-I02
17डेटा अ‍ॅनालिस्टMMGS-II03
18डेटा सायंटिस्टMMGS-II03
19डेटा इंजिनिअरMMGS-II02
Total 173

शैक्षणिक पात्रता:
JMGS-I:
(i) कोणत्याही शाखेतील पदवी+MBA किंवा CA किंवा B.E. / B. Tech.(Technology/ Computer Science / Electronics and Communications / Electronics and Telecommunications / Electronics/ MCA / M.Sc (Computer Science) (ii) 01 वर्ष अनुभव
MMGS-II: (i) कोणत्याही शाखेतील पदवी+MBA किंवा CA किंवा B.E /B. Tech.(Technology/ Computer Science / Electronics and Communications / Electronics and Telecommunications / Electronics/ MCA / M.Sc (Computer Science) (ii) 03 वर्षे अनुभव

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जानेवारी 2026 रोजी 20 ते 35 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹850/- [SC/ST/PWD: ₹175/-]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 फेब्रुवारी 2026
परीक्षा: नं
तर कळविण्यात येईल.

जाहिरात (PDF)Click Here
Online अर्जApply Online

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now