⁠  ⁠

राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) अंतर्गत 404 जागांसाठी भरती ; पात्रता फक्त 12वी पास

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

UPSC NDA Bharti 2024 : तुम्हाला देशाची सेवा करण्याची आवड असेल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) भरती जाहीर करण्यात आलेली आहे. या भरतीद्वारे एकूण 404 जागा भरल्या जाणार आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 जून 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 40
परीक्षेचे नाव: राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) परीक्षा (II) 2024
रिक्त पदांचा तपशील
1) नॅशनल डिफेन्स अकॅडमी
लष्कर (Army) 208 पदे
नौदल (Navy) 42 पदे
हवाई दल (Air Force) 120 पदे
2) नौदल अकॅडमी [(10+2 कॅडेट एंट्री स्कीम)] – 25 पदे

शैक्षणिक पात्रता:
लष्कर: 12वी उत्तीर्ण
उर्वरित: 12वी उत्तीर्ण (PCM)

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा जन्म 02 जानेवारी 2006 ते 01 जानेवारी 2009 या दरम्यान असावा.
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/ ₹100/- [SC/ST/महिला: फी नाही]
पगार : 56100- 177500/- (Level 10)
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 जून 2024
परीक्षा: 01 सप्टेंबर 2024
अधिकृत संकेतस्थळ :upsconline.nic.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article