UPSC NDA Exam 2024 : संघ लोकसेवा आयोगामार्फत राष्ट्रीय संरक्षण अँड नौदल अकॅडमी परीक्षा आयोजित करण्यात आलेली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जानेवारी 2024 रोजी सायंकाळी 06:00 वाजेपर्यंत आहे.
एकूण रिक्त जागा : 400
परीक्षेचे नाव: राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) परीक्षा (I) 2024
रिक्त पदांचा तपशील
नॅशनल डिफेन्स अकॅडमी
लष्कर (Army)- 208 पदे
शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण
नौदल (Navy) -42 पदे
शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण (PCM)
हवाई दल (Air Force) – 120 पदे
शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण (PCM)
नौदल अकॅडमी [(10+2 कॅडेट एंट्री स्कीम)] – 30 पदे
शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण (PCM)
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा जन्म 02 जुलै 2005 ते 01 जुलै 2008 या दरम्यान असावा.
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/₹100/- [SC/ST/महिला: फी नाही]
पगार : नियमानुसार
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 जानेवारी 2024 (06:00 PM)
परीक्षा: 21 एप्रिल 2024
अधिकृत संकेतस्थळ : upsconline.nic.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी : येथे क्लीक करा