⁠  ⁠

UPSC NDA Bharti : राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमीमध्ये 400 जागा, 12वी पाससाठी संधी..

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

संघ लोकसेवा आयोगामार्फत (UPSC) ने राष्ट्रीय संरक्षण अँड नौदल अकॅडमी परीक्षेची (NDA-II) 2022 ची अधिसूचना जारी केली आहे. एकूण ४०० जागा रिक्त असून यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार UPSC वेबसाइट्स upsc.gov.in किंवा upsconline.nic.in वर 7 जूनपर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.

एकूण जागा : ४००

रिक्त पदांचा तपशील :

१) नॅशनल डिफेन्स अकॅडमी
लष्कर (Army) 208
नौदल (Navy) 42
हवाई दल (Air Force) 120

२) नौदल अकॅडमी (10+2 कॅडेट एंट्री स्कीम) – 30

शैक्षणिक पात्रता:

लष्कर: 12वी उत्तीर्ण
उर्वरित: 12वी उत्तीर्ण (PCM)

वयो मर्यादा : जन्म 02 जानेवारी 2004 ते 01 जानेवारी 2007 या दरम्यान असावा.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

परीक्षा फी : General/OBC: ₹100/- [SC/ST/महिला: फी नाही]

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 जून 2022  (06:00 PM)

परीक्षा दिनांक : ०२ जुलै २०२२ रोजी

अधिकृत संकेतस्थळ : www.upsc.gov.in
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Share This Article