UPSC NDA Bharti : राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमीमध्ये 394 जागांसाठी भरती; पात्रता फक्त 12वी पास

Published On: डिसेंबर 11, 2025
Follow Us

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) राष्ट्रीय संरक्षण अकादमी आणि नौदल अकादमी परीक्षा (NDA आणि NA) (I) 2026 साठी अधिसूचना जारी केली आहे. यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर 2025 (11:59 PM) निश्चित करण्यात आली आहे.
एकूण रिक्त जागा : 394

रिक्त पदाचे नाव आणि तपशील:

पद क्र.पदाचे नाव दलपद संख्या
1नॅशनल डिफेन्स अकॅडमीलष्कर (Army)208
नौदल (Navy)42
हवाई दल (Air Force)120
2नौदल अकॅडमी [(10+2 कॅडेट एंट्री स्कीम)]24

शैक्षणिक पात्रता:
लष्कर: 12वी उत्तीर्ण
उर्वरित: 12वी उत्तीर्ण (PCM)

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा जन्म 01 जुलै 2007 ते 01 जुलै 2010 या दरम्यान असावा.
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/₹100/- [SC/ST/महिला: फी नाही]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

पगार आणि भत्ते
NDA मध्ये प्रशिक्षणादरम्यान, कॅडेट्सना दरमहा ₹56,100 मिळतात. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर, त्यांना लेफ्टनंट, फ्लाइंग ऑफिसर किंवा सब-लेफ्टनंट म्हणून पदोन्नती झाल्यावर समान पगार मिळतो. याव्यतिरिक्त, सर्व अधिकाऱ्यांना लष्करी सेवा वेतन (MSP) म्हणून दरमहा ₹15,500 मिळतात. त्यांच्या पगाराव्यतिरिक्त, अधिकाऱ्यांना महागाई भत्ता, गणवेश भत्ता आणि फील्ड भत्ता देखील मिळतो.

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 डिसेंबर 2025 (11:59 PM)
लेखी परीक्षा: 12 एप्रिल 2026

अधिकृत संकेतस्थळhttps://upsconline.nic.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now