---Advertisement---

UPSC मार्फत विविध पदांच्या 261 जागांसाठी भरती

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

UPSC Recruitment 2023 केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांच्या भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 जुलै 2023 (11:59 PM) आहे.

एकूण रिक्त जागा : 261

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) एयर वॉर्थीनेस ऑफिसर 80
शैक्षणिक पात्रता :
(i) फिजिक्स/गणित/एयरक्राफ्ट मेंटेनन्स पदवी किंवा एरोनॉटिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी. (ii) AME B1 किंवा B2 परवाना (iii) 03 वर्षे अनुभव

2) एयर सेफ्टी ऑफिसर 44
शैक्षणिक पात्रता :
एरोनॉटिकल इंजिनिअरिंग पदवी

3) पशुधन अधिकारी 06
शैक्षणिक पात्रता
: (i) पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुसंवर्धन मध्ये पदवी (ii) 03 वर्षे अनुभव

4) ज्युनियर सायंटिफिक ऑफिसर 05
शैक्षणिक पात्रता :
फिजिक्स/ गणित/ उपयोजित गणित/ बॉटनी / जूलॉजी / मायक्रोबायोलॉजी/ बायोटेक्नॉलॉजी / बायोकेमिस्ट्री /फिजिकल एन्थ्रोपोलॉजी / जेनेटिक्स किंवा फॉरेन्सिक सायन्समध्ये पदव्युत्तर पदवी किंवा M.Sc/B.E/B.Tech (ii) 03 वर्षे अनुभव

5) पब्लिक प्रॉसिक्यूटर 23
शैक्षणिक पात्रता :
(i) LLB (ii) 07 वर्षे अनुभव

6) ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर 86
शैक्षणिक पात्रता :
(i) हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी (ii) हिंदी/इंग्रजी ट्रांसलेशन डिप्लोमा

7) असिस्टंट इंजिनिअर ग्रेड-I 03
शैक्षणिक पात्रता :
इंजिनिअरिंग पदवी/AMIE किंवा माइनिंग/ मेकॅनिकल/ड्रिलिंग इंजिनिअरिंग पदवी

8) असिस्टंट सर्व्हे ऑफिसर 07
शैक्षणिक पात्रता :
(i) इंजिनिअरिंग पदवी/AMIE किंवा माइनिंग/ मेकॅनिकल/ड्रिलिंग इंजिनिअरिंग पदवी (ii) 02 वर्षे अनुभव

9) प्रिंसिपल ऑफिसर (इंजिनिअरिंग कम-जॉइंट डायरेक्टर जनरल (टेक्निकल) 01
शैक्षणिक पात्रता :
सागरी अभियंता अधिकारी वर्ग-I चे पात्रतेचे प्रमाणपत्र (स्टीम किंवा मोटर किंवा एकत्रित स्टीम आणि मोटर) किंवा समतुल्य

10) सिनियर लेक्चरर 06
शैक्षणिक पात्रता :
(i) MD/MS (ii) 03 वर्षे अनुभव

वयाची अट: 13 जुलै 2023 रोजी, 30 ते 50 वर्षांपर्यंत. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹25/- [SC/ST/PH/महिला: फी नाही]
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 जुलै 2023 (11:59 PM)
अधिकृत संकेतस्थळ : www.upsc.gov.in

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now