VNIT Nagpur Recruitment 2022 : विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नागपूर (Visvesvaraya National Institute of Technology Nagpur) येथे विविध पदे भरण्यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदानुसार पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 डिसेंबर 2022 आहे. VNIT Bharti 2022
एकूण जागा : १२४
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) सुपरिंटेंडेंट 06
शैक्षणिक पात्रता : (i) प्रथम श्रेणी पदवी किंवा 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी (ii) संगणक अनुप्रयोगांचे ज्ञान उदा., वर्ड प्रोसेसिंग, स्प्रेड शीट.
2) पर्सनल असिस्टंट 02
शैक्षणिक पात्रता : i) प्रथम श्रेणी पदवी किंवा 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी (ii) स्टेनोग्राफी 100 श.प्र.मि.
3) टेक्निकल असिस्टंट 20
शैक्षणिक पात्रता : प्रथम श्रेणी B.E./B.Tech/MCA किंवा प्रथम श्रेणी इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा प्रथम श्रेणी B.Sc किंवा 50% गुणांसह M.Sc
4) ज्युनियर इंजिनिअर (सिव्हिल) 02
शैक्षणिक पात्रता : प्रथम श्रेणी B.E./B.Tech (सिव्हिल) किंवा प्रथम श्रेणी सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
5) ज्युनियर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) 02
शैक्षणिक पात्रता : प्रथम श्रेणी B.E./B.Tech (इलेक्ट्रिकल) किंवा प्रथम श्रेणी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
6) लायब्ररी & इन्फॉर्मेशन असिस्टंट 04
शैक्षणिक पात्रता : (i) प्रथम श्रेणी विज्ञान/कला/वाणिज्य पदवी (ii) ग्रंथालय आणि माहिती विज्ञान पदवी
7) SAS असिस्टंट 01
शैक्षणिक पात्रता : शारीरिक शिक्षणात प्रथम श्रेणी पदवी
8) ऑफिस अटेंडेंट/लॅब अटेंडेंट 20
शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण /12वी (विज्ञान) उत्तीर्ण
9) ज्युनियर असिस्टंट 13
शैक्षणिक पात्रता : (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर टायपिंग 35 श.प्र.मि.
10) सिनियर असिस्टंट 05
शैक्षणिक पात्रता : (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर टायपिंग 35 श.प्र.मि.
11) स्टनोग्राफर 03
शैक्षणिक पात्रता : (i) 12वी उत्तीर्ण (ii) शार्ट हैंड 80 श.प्र.मि.
12) सिनियर स्टनोग्राफर 01
शैक्षणिक पात्रता : (i) 12वी उत्तीर्ण (ii) शार्ट हैंड 100 श.प्र.मि.
13) टेक्निशियन 30
शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह 12वी (विज्ञान) उत्तीर्ण किंवा 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण +ITI किंवा 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण+ITI किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा.
14) सिनियर टेक्निशियन 15
शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह 12वी (विज्ञान) उत्तीर्ण किंवा 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण +ITI किंवा 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण+ITI किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा.
वयाची अट: 27 डिसेंबर 2022 रोजी 18 ते 33 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी: ₹400/- [SC/ST/PWD/EWS: फी नाही]
नोकरी ठिकाण: नागपूर
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 डिसेंबर 2022
अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख: 02 जानेवारी 2023
अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता: The Registrar, Visvesvaraya National Institute of Technology, South Ambazari Road, Nagpur 440 010.
अधिकृत संकेतस्थळ : https://vnit.ac.in/
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा