⁠  ⁠

WCL : वेस्टर्न कोलफिल्ड लि. मध्ये विविध पदांची भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

WCL Recruitment 2023 वेस्टर्न कोलीफिल्ड लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2023 आहे.

एकूण जागा : 135

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) माइनिंग सरदार T&S ग्रुप ‘C’ 107
शैक्षणिक पात्रता :
01) 10 वी परीक्षा उत्तीर्ण 02) माइनिंग सिरदारशिप प्रमाणपत्र किंवा माइनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा+ओवरमन प्रमाणपत्र 03) गॅस परिक्षण प्रमाणपत्र 04) प्रथमोपचार प्रमाणपत्र

2) सर्व्हेअर (माइनिंग) T&S ग्रुप ‘B’ 28
शैक्षणिक पात्रता :
10 वी परीक्षा उत्तीर्ण/+सर्व्हेअर प्रमाणपत्र किंवा खाण / खाण सर्वेक्षण इंजिनिअरिंग डिप्लोमा+सर्व्हेअर प्रमाणपत्र.

वयाची अट: 19 जानेवारी 2023 रोजी 18 ते 30 वर्षे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : 1180/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]
नोकरी ठिकाण: महाराष्ट्र & मध्य प्रदेश

अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 फेब्रुवारी 2023 (05:00 PM)
अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख: 20 फेब्रुवारी 2023 (05:00 PM)
अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता: General Manager (P/IR), Industrial Relations Department, Coal Estate, Civil Lines, Nagpur- 440001

अधिकृत संकेतस्थळ : www.westerncoal.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Share This Article